• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा बँक निवडणूक ; कल्पना पाटील यांचा रोहिणी खडसे यांना पाठिंबा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 11, 2021
in खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला आघाडीच्या उपाध्यक्षा आणि शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवार कल्पना पाटील यांनी आज रोहिणी खडसे – खेवलकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2021/11/WhatsApp-Video-2021-11-11-at-18.17.01.mp4

शेतकरी विकास पॅनलमधील महिला राखीव प्रवर्गातील उमेदवार कल्पना पाटील यांनी आज दुपारी आपण पाठिंबा देत असल्याचे पत्र रोहिणी खडसे – खेवलकर यांना दिले.

यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, राष्ट्रवादी काँग्रेस माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील, प्रा .डॉ. सुनिल नेवे, प्रमोद नेमाडे , पुरुषोत्तम नारखेडे, राजु माळी, विलास धायडे, किरण कोलते, बोधराज चौधरी, बापु महाजन, शफी पेहलवान, एजाज खान, उसामा रउफ खान, अखिल चौधरी, सुमित ब-हाटे व पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

कल्पना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पदाधिकारी असताना त्यांनी सहकार पॅनलच्या विरोधात भूमिका घेऊन शेतकरी विकास पॅनलमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते आता त्यांनी सहकार पॅनलला पाठिंबा दिल्याने या पक्षातील तणाव दूर झाल्याचे मानले जात आहे.


 

 

Previous Post

औरंगाबादध्ये ईडीचे एकापाठोपाठ एक असे छापे

Next Post

चोपडा तालुक्यातील १५० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चोपडा तालुक्यातील १५० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon