• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फेसबुकवरच्या मित्राकडून तरुणीवर बलात्कार ; नोकरीसाठी मुलाखतीला येण्याचा बहाणा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 3, 2021
in क्राईम, भारत
0

भोपाळ ( वृत्तसंस्था ) – ग्वाल्हेरमध्ये 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला पीडित तरुणी उत्तरप्रदेशातील झाशीची रहिवासी असून ती मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे राहून पोलीस भरती परीक्षेची तयारी करत होती. एका फेसबुक फ्रेंडने नोकरीसाठी मुलाखत देण्याच्या बहाण्याने ग्वाल्हेरला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

पीडित तरुणी आणि आरोपी तरुण या दोघांची फेसबुकवर 2 महिन्यांपूर्वी मैत्री झाली आरोपीने तिला नोकरीच्या मुलाखतीच्या बहाण्याने ग्वाल्हेरला बोलावले. ती ग्वाल्हेरला आल्यावर मुलाने तिला बहोदापूर येथील भाड्याच्या खोलीत नेले आणि झोपेच्या गोळ्या मिसळलेले शीतपेय दिले. ती बेशुद्ध झाल्यावर तरुणाने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा व्हिडीओ शूट केला.

बलात्कारानंतर आरोपीने विद्यार्थिनीची कागदपत्रेही स्वतःजवळ ठेवली. रविवारी आरोपीने तिला कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने पुन्हा बोलावले आणि तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. परंतु कागदपत्रे परत केली नाहीत. विद्यार्थिनीला डीआरपी लाईनच्या बाहेर सोडले. अखेर तिने बहोरापूर पोलीस ठाणे गाठून एफआयआर दाखल केला.

दोन महिन्यांपूर्वी आरोपी विद्यार्थ्याने फेसबुकवर संबंधित तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. दोघांमध्ये मोबाईलवर संवाद सुरू झाला. तरुणीने त्याला आपल्यासाठी एखादी चांगली नोकरी शोधण्यास सांगितले. नोकरीच्या मुलाखतीसाठी या मुलाने विद्यार्थिनीला 19 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरला बोलावले.

दोन वेळा अत्याचार केल्यानंतरही तरुणाने तिची कागदपत्रे परत केली नाहीत. बहोदापूर पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली आहे. आरोपी आवेशला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.


 

 

Previous Post

कापूस खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी खानदेशात

Next Post

तहसीलदारांच्या संमतीपत्रानंतरच कोरोना मृतांच्या वारसांना अनुदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तहसीलदारांच्या संमतीपत्रानंतरच कोरोना मृतांच्या वारसांना अनुदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon