• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उद्याच्या जळगावातील मोर्चात पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभाग – अमोल शिंदे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 31, 2021
in खान्देश, जळगाव
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या काढण्यात येणाऱ्या मोर्चात पाचोरा व भडगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असेल असे भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सांगितले .

भाजपाच्यावतीने आमदार गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या नेतृत्वात व पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा किसान मोर्चाच्या माध्यमातून पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी १ नोव्हेंबररोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चातून समस्या मांडणार आहेत.

रब्बीच्या सुरुवातीसाठी पाण्याची गरज असतांना ट्रान्सफार्मर व वीज पुरवठा खंडित करून सक्तीची वीज वसुली थांबवावी. रात्री ऐवजी दिवसा शेतीला नियमित वीज पुरवठा करण्यात यावा. अतिपावसामुळे जाहीर झालेल्या तुटपुंज्या मदतीऐवजी वाढ करून दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई रक्कम जमा करावी. पिक विमा योजना सन २०२०- २०२१ अंतर्गत कापूस, उडीद, मुंग, सोयाबीन, इ. नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांची रक्कम तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात यावी. सन २०१८ व सन २०१९ मध्ये आलेल्या चक्रीवादळ मुळे झालेल्या नुकसान भरपाईची प्रलंबित रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करावी भडगाव तालुक्यात जून २०१९ मध्ये झालेल्या वादळी वारा व गारपिटीची तसेच मार्च २०२१ मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या भरपाईची रक्कम तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात यावी . पाचोरा व भडगाव तालुक्यात जनावरांवरिल लम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रत्येक गाव पातळीवर जाऊन गुरांचे लसीकरण करण्यात यावी , अशा मागण्या शेतकऱ्यांसमोर मांडल्या जाणार आहेत .

.याप्रसंगी जि.प. सदस्य मधुकर काटे, जिल्हाचिटणीस सोमनाथ पाटील , विधानसभा क्षेत्रप्रमुख हिम्मतसिंग निकुंभ,शहराध्यक्ष रमेश वाणी, किसान मोर्चा पाचोरा तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील, दीपक माने, भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, सुनील पाटील, भैया ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 

 

Previous Post

नारीशक्ती ग्रुपतर्फे साळवा आदिवासी वस्तीवर १५० कुटुंबांना फराळ आणि साड्या वाटप

Next Post

प्रोफेशनल पार्लरतर्फे मुलींना ब्युटी किटचे वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रोफेशनल पार्लरतर्फे मुलींना ब्युटी किटचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम
जैन कंपनी

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ
1xbet russia

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

July 29, 2026
कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon