• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पाचोऱ्यात महावितरण कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2021
in खान्देश, जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी ) – ऐन दिवाळीत विज वितरण कंपनीने पाचोरा, भडगाव, पारोळा तालुक्यातील विज कनेक्शन कट करण्याची धडक मोहीम सुरू असुन ती थांबवण्यासाठी पाचोरा काॅग्रेसने आज महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला

पाचोरा, भडगाव, पारोळा शहर व तालुक्यात विज वितरण कंपनीने ऐन दिवाळीत थकीत बिल वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली असून अनेकांचे विज खंडीत करीत आहेत शेतकरी वैतागले आहेत. घरगुती कनेक्शन कट झाल्याने दिवाळी अंधारात जाते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाचोरा काॅग्रेसने तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली विज वितरण कंपनीच्या विभागिय कार्यालयात धडक देऊन कार्यकारी अभियंता रामचंद्र चव्हाण यांची भेट घेतली शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, शेख इस्माईल , महिला तालुकाध्यक्ष अॅड. मनिषा पवार, जिल्हा सचिव कुसुम पाटील, उपाध्यक्षा संगिता नेवे, आरोग्य सेवा सेल जिल्हा सचिव डॉ. अनिरुद्ध साळवे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुकाध्यक्ष कल्पेश येवले, समाधान ढाकरे, यश साळुंखे, रवी पाथरवट आदींनी कार्यकारी अभियंता चव्हाण यांच्याशी चर्चा केली.

यावेळी निवेदन देण्यात आले. कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी कॉंग्रेस पदाधिकारी यांना आश्वासित केले की कोणत्याही शेतकर्‍यांचे, पाणी पुरवठा योजना, स्ट्रिट लाईट यांचे कनेक्शन कट होणार नाही घरगुती आणि व्यापारींचे थकीत बिले परीस्थिती नुसार दोन दिवसांत वसुली करु दिवाळीचे तिन दिवस कोणाचेही कनेक्शन कट होणार नाही असे सांगितले.


 

Previous Post

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कोरोना लसीकरण

Next Post

जिल्हा बँक निवडणूक ; नाना पाटलांची याचिका उच्चं न्यायालयात दाखल , मंगळवारी तातडीची सुनावणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा बँक निवडणूक ; नाना पाटलांची याचिका उच्चं न्यायालयात दाखल , मंगळवारी तातडीची सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
1xbet russia

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण
1xbet russia

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

July 6, 2025
तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

July 6, 2025
विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !
1xbet russia

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

July 6, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

July 6, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon