• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विसनजीनगर दरोड्यात आणखी दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2021
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – विसनजी नगरातील कृषी औद्योगीक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयावर दरोडा टाकून तिजोरी पळवून नेणाऱ्‍या उर्वरित दोन संशयितांना जिल्हा पेठ पोलीसांनी अटक केली आहे. रणजीत सिंग जुन्नी ( जळगाव) व सागरसिंग बावरी ( जालना ) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

जळगाव जिल्हा कृषी सहकारी सेवा संस्थेकडे विकास दूध आणि पारले बिस्कीटची एजन्सी आहे संस्थेत बर्‍याचदा मोठ्या प्रमाणात रोकड असते. ६ जुलैरोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अनोळखी चार जणांनी संस्थेच्या कार्यालयाचा कडी कोयंडा ताडून आत प्रवेश केला त्यांनी संस्थेच्या कार्यालयात झोपलेल्या कर्मचार्‍यांना धमकी देऊन चोरीचा प्रयत्न केला. तिजोरी न उघडता आल्यामुळे त्यांनी शेवटी तिजोरी घेऊनच पळ काढला. या तिजोरीत अडीच लाख रूपयांची रोकड असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष संजीव पाटील यांनी दिली होती . संजीव पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाअंती पथकाने संशयित आरोपी शिवासिंग दुधाणी ( वय २८, रा. साईकृपा नगर, आंबेवली, कल्याण जि. ठाणे ) याला ठाण्यातून आणि विर मंगलसिंग उर्फ डॉनसिंग मायासिंग दुधाणी ( वय ४५ रा.झरी ता. परभणी) याला वर्धा येथून २२ ऑक्टोबररोजी अटक केली होती. यांची कसून चौकशी केली असता उर्वरित दोघांना जिल्हा पेठ पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.स पो नि महेंद्र वाघमारे, पो ना सलीम तडवी, विकास पहुरकर, समाधान पाटील, रवींद्र साबळे, माधव कांबळे, रिहान शेख आदींच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला. दोघांकडून मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरु आहे.


 

 

Previous Post

एकतर्फी प्रेमातून तरुणीला हत्येची धमकी

Next Post

तीन वाहनांच्या अपघातात एक ठार ; दोन जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तीन वाहनांच्या अपघातात एक ठार ; दोन जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
1xbet russia

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम
1xbet russia

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

April 13, 2026
पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

April 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार

April 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon