जळगाव ( प्रतिनिधी ) – दापोरा येथील गवंदे परिवाराचे नातू व शिरसोली येथील उद्योजक संजय सुर्यवंशी यांचे चिरंजीव मयुर सूर्यवंशी सीईटी परिक्षेत ९५ पर्सेंटाइल गुण मिळवून यश प्राप्त केले आहे

पथराड येथील आदर्श शेतकरी अमृत चापे यांचे चिरंजीव निखिल ९१ परसेंटाईल गुण मिळवून यश प्राप्त केले आहे . .ग्रामीण भागातून यश मिळवून या दोन्ही विद्यार्थ्यांनी भरारी घेतली आहे . सुर्यवंशी परिवार ( रढावण-शिरसोली) व चापे परीवार (पथराड-वडली) यांच्यासह या दोघांचे सर्व स्तरातून अभिनंदन. होत आहे .







