• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आसोदा येथे खंडेराव मंदीर जीर्णोद्धाराचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील आसोदा येथील श्री. खंडेराव मंदिराच्या जीर्णोद्धारास आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री गुलाबराव देवकर होते.

याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की या देवस्थानाच्या कामाचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे मागणी करण्यात आलेली होती. आता या कामासाठी २० लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घोषित केले या तीर्थक्षेत्राचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले .

आसोदा येथे अत्यंत जागृत देवस्थान म्हणून श्री क्षेत्र खंडेराव महाराज मंदिराची ख्याती आहे. अनेक वर्षांपासून या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न प्रलंबित होता. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम मार्गी लागले लागले आहे .

आज विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर या दोन्ही राजकीय प्रतिस्पर्धी यांनी एकमेकांच्या कामाची स्तुती केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव देवकर यांनी सुरू केलेली विकासकामे यापुढे देखील आपण कायम ठेवलेली आहेत. जळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये दोन्ही गुलाब जे कुंभ राशीची आहेत त्यांनी विकास कामांना दिलेली गती ही जनतेच्या सेवेसाठी असल्याचे त्यांनी नमूद केले. गुलाबराव देवकर यांनीसुद्धा गुलाबराव पाटील यांच्या कामाला दाद दिल्यामुळे उपस्थितांमध्ये हाच चर्चेचा विषय बनला.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी देशमुख, पं. स. सदस्या ज्योति महाजन, सरपंच दिलीप कोळी, उपसरपंच वर्षा भोळे, वाल्मिक पाटील,अँड. विजय निकम, ललित मराठे, दिलीप धनगर , रवि देशमुख, तुषार महाजन, विलास चौधरी, पियुष पाटील, किशोर चौधरी, विनोद जोहरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ललित मराठे, संजय पाटील, बाळकृष्ण पाटील, हेमंत पाटील, दिनकर पाटील, शिवाजी पाटील, उमेश बावसकर, अरुण पाटील, सुनिल पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केले सूत्रसंचालन ग.स. चे माजी संचालक अजबराव पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रदीप पाटील यांनी केले तर आभार शिवाजी पाटील यांनी मानले.


 

 

Previous Post

वाघूर धरणाचे ४ दरवाजे उघडले

Next Post

अल्पवयीन युगलाचा लॉजमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अल्पवयीन युगलाचा लॉजमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon