• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आता रुग्णालयात अत्याधुनिक उपचार होतील भारतीय उपकरण, सेन्सर्सद्वारे

"शावैम" च्या डॉक्टरचे राजकोटला चार संशोधन सादर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 7, 2021
in आरोग्य, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – रुग्णांवर उपचार करताना अनेकदा अत्याधुनिक सुविधा नसल्याने रुग्णाला मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. गोरगरीब रुग्णांचे तर चांगलेच हाल होत असतात. आता देशभरातील रुग्णालयात अत्याधुनिक उपचार भारतीय बनावटीच्या उपकरणांद्वारे आणि सेन्सर्सद्वारा करता येणार आहे. आपत्कालीन, गुंतागुंतीचे उपचार, इन्फेक्शनचे रुग्ण यांना संशोधनाचा फायदा होईल. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शल्यचिकित्सा शास्त्र विभागातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश जाधव यांनी याबाबत गौरवास्पद संशोधन केले आहे. त्यांनी गुजरात राज्यातील राजकोट येथील प्रसिद्ध प्रयोगशाळेत नामवंत शास्त्रज्ञांसमोर त्यांचे ४ संशोधन सादर केले.

देशभरातील अनेक रुग्णालयात रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळणे अनेकदा दुरापास्त होते. त्यासाठी अनेक डॉक्टर संशोधन करून रुग्णांना उपचार मिळणे सोयीचे व्हावे म्हणून प्रयत्न करीत असतात. डॉ. उमेश जाधव यांनी वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) व अन्य कॉपीराईट संशोधनासाठी राजकोट येथे जाण्यासाठी संधी मिळाली. राजकोट येथील पीएम केअर्स व मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत ज्योती सीएनसी संशोधन व विकास प्रयोगशाळा येथे काम करण्यासाठी परवानगी व सामुग्रीची मान्यता मिळवली.

तेथे नामवंत शास्त्रज्ञांसमोर डॉ. उमेश जाधव यांनी संशोधन सादर केले. शास्त्रज्ञांनी त्यांच्या सर्व संशोधनाचे कौतुक करीत संशोधनात सातत्य ठेवा, प्रगती करा असे सांगितले. या संशोधनानुसार, रुग्णांवर देखरेख ठेवणे व उपचारांमध्ये रुग्ण बरा होण्यासाठी हस्तक्षेप करता येणार आहे. रुग्णालयात अत्याधुनिक उपचार भारतीय बनावटीच्या उपकरणांद्वारे आणि सेन्सर्सद्वारा करता येणार आहे. डॉ. उमेश जाधव यांना प्रकल्पासाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. मारोती पोटे, डॉ. संगीता गावित यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

डॉ. उमेश जाधव यांच्या या संशोधन प्रकल्पामुळे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे नाव उंचावले असून त्यांच्या यशाबद्दल नूतन अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, शल्यचिकित्सा विभागातील डॉ. प्रशांत देवरे, डॉ. समीर चौधरी, डॉ.मिलिंद चौधरी, डॉ. रोहन पाटील, डॉ. स्नेहा वाडे, डॉ. विपीन खडसे, डॉ. प्रज्ञा सोनवणे, डॉ. सिकंदर खान, डॉ. पदमनाभ देशपांडे यांच्यासह सर्व डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


 

 

Previous Post

मेहरूणच्या हनुमाननगरात मोफत तपासणीसह औषधी वितरण

Next Post

जिल्ह्यात 8 ते 14 ऑक्टोबरदरम्यान विशेष कोरोना लसीकरण मोहिम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात 8 ते 14 ऑक्टोबरदरम्यान विशेष कोरोना लसीकरण मोहिम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon