• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवैध बायोडिझेलचा साठा जामनेर येथे जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2021
in क्राईम, जळगाव
0

जामनेर (प्रतिनिधी ) – जामनेर येथील पोलीस स्थानकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अवैधरित्या साठवलेल्या बायोडिझेलचा साठा जप्त करण्यात आला आहे.

शहरात अवैध बायोडिझेलचा साठा करून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती पोलीस स्थानकाला मिळाली होती. यानुसार पथक तयार करण्यात आले. या पथकाने शहरातील मलीकनगर मधील कैफ डिस्पोजल या दुकानात सायंकाळच्या सुमारास छापा टाकला. याप्रसंगी प्रत्येकी २०० लीटर क्षमतेचे १३ बॅरल आणि एक विद्युत पंप असा ऐवज आढळून आला. या बॅरल्समध्ये बायोडिझेल असून त्याला विक्री करण्यासाठी साठवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली. हे बायोडिझेल सुमारे १ लाख ९२ हजार रूपयांचे आहे.

पोलीस पथकाने ही सामग्री जप्त केली असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई पोलीस निरिक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.


 

 

Previous Post

आमदार , खासदार , मंत्र्यांचे पगार वर्षभर थांबवा पण शेतकऱ्यांना सर्रास ५० हजार द्या – तुपकर

Next Post

पहूरच्या किराणा दुकानात चोरी करणाऱ्यास अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पहूरच्या किराणा दुकानात चोरी करणाऱ्यास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हतनूर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु
जळगाव

हतनूर धरणातून विसर्गात मोठी वाढ; तापीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 31, 2026
बनावट शालार्थ घोटाळ्यात संजय गरुडांचा चुलतभाऊ जेरबंद
Uncategorized

बनावट शालार्थ घोटाळ्यात संजय गरुडांचा चुलतभाऊ जेरबंद

July 31, 2026
कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हतनूर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु

हतनूर धरणातून विसर्गात मोठी वाढ; तापीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 31, 2026
बनावट शालार्थ घोटाळ्यात संजय गरुडांचा चुलतभाऊ जेरबंद

बनावट शालार्थ घोटाळ्यात संजय गरुडांचा चुलतभाऊ जेरबंद

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon