• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकरी आंदोलकांच्या भारत बंदला उद्या उत्स्फ़ुर्त प्रतिसादाची आशा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 26, 2021
in भारत
0

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – केंद्र सरकारने गेल्या वर्षी पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांना एक वर्ष पूर्ण होत असल्याने उद्या २७ सप्टेंबर रोजी आंदोलक शेतकऱ्यांनी भारत बंदचे आवाहन केले आहे

संयुक्त किसान मोर्चानं सोमवारी भारत बंदची हाक दिली असून अनेक समाजघटकांमधून या भारत बंदला पाठिंबा मिळत आहे. अनेक विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवतानाच काही नेतेमंडळींनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत उद्याच्या बंदमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. या वर्षी २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे उद्याच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर काय होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सोमवारी सकाळी ६ वाजेपासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत हा भारत बंद पाळण्यात येणार आहे. सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, इतर संस्थांची कार्यालये, दुकाने, कारखाने, व्यावसायिक केंद्र, सार्वजनिक कार्यक्रम हे सर्व बंद ठेवण्याचं आवाहन संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आलं आहे. मात्र, आपातकालीन सेवा पुरवणारी कार्यालये, रुग्णालय, मेडिकल स्टोअर्स, बचाव कार्य करणारे घटक यांची काम सुरू राहणार आहेत. हा बंद स्वेच्छेने आणि शांततापूर्ण पद्धतीने पार पाडला जाणार आहे, असं देखील संयुक्त किसान मोर्चाकडून सांगण्यात आलं आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांनी या बंदला पाठिंबा दर्शवला असून बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी प्रत्यक्ष बंदमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू सरकारने देखील या देशव्यापी बंदला पाठिंबा दर्शवला आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने देखील आंदोलनात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान, राजकीय पक्षांप्रमाणेच बँक अधिकाऱ्यांच्या संघटनेने देखील या बंदला आपला पाठिंबा दर्शवला आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स फेडरेशनने आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. तसेच, या परिस्थितीला कारणीभूत ठरलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याची देखील मागणी केली आहे.


 

 

Previous Post

न्यायव्यवस्थेत महिलांसाठी ५०% आरक्षणाची गरज – सरन्यायाधीश

Next Post

सायकलिंगच्या विविध स्पर्धा गाजवणाऱ्या डॉ. अनघा चोपडे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सायकलिंगच्या विविध स्पर्धा गाजवणाऱ्या डॉ. अनघा चोपडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य
1xbet russia

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026
शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन
1xbet russia

शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन

February 20, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

‘तुझ्या भावाचा मर्डर करायचा आहे’ म्हणत तरुणावर चाकू हल्ला ; धमकी !

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon