• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जंतनाशक गोळ्यांचे साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 23, 2021
in जळगाव
0

यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील साकळी प्राथमिक केन्द्राअंतर्गत येणाऱ्या मनवेल येथे आरोग्य विभागाच्यावतीने २१ सप्टेंबरपासून जंतनाशक मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत बालके व पौगंडावस्थेतील मुलांच्या आरोग्य संरक्षणासाठी जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार विविध आजारांचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्षातून दोन जंतनाशक मोहिमा घेतल्या जातात. त्यानुसार उद्या या मोहिमेची अंमलबजावणी शाळा व समुदाय स्तरावर होणार आहे. कोविड-१९ मार्गदर्शक सूचना अवलंबून मोहीम राबविण्यात येणार आहे. एक ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुलामुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे असा मोहिमेचा उद्देश आहे. २१ सप्टेंबरला राष्ट्रीय जंतनाशक दिन आहे. २९ सप्टेंबरला मॉप अप दिन असून, शाळाबाह्य किंवा घरी असलेल्या मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहे. एका वर्षाखालील बालकांना जंतनाशक गोळी देऊ नये. १ ते २ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अल्बेन्डाझोलची अर्धी (२०० मि.ग्रॅ.) गोळी, दोन ते तीन वर्षे वयोगटातील मुलांसाठी अल्बेन्डाझॉलची एक (४०० मि.ग्रॅ.) गोळी, ३ ते १९ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अल्बेन्डाझॉलची एक ४०० मि.ग्रॅ. गोळी देण्याची आरोग्य विभागाची सूचना देण्यात आल्या आहे. यावेळी डॉ. स्वाती कवडीवाले, आरोग्य सेवक संदिप पाटील, विजय चोपडे ,गटप्रवर्तक चित्रा जावळे आशा स्वंयमसेविका उपस्थित होत्या.


 

 

Previous Post

अज्ञात चोरट्याने लांबविला चाळीसगावात मोबाईल ; गुन्हा दाखल

Next Post

जिल्ह्यात आज कोरोना शून्यावर बाद : नवा एकही रुग्ण नसल्याचा दिलासा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात आज कोरोना शून्यावर बाद : नवा एकही रुग्ण नसल्याचा दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Auto Draft
1xbet russia

हृदयद्रावक! प्राचार्यांनी केली मित्रांसमोर मारहाण, नैराश्यातून फार्मसीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

February 16, 2026
खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
जैन कंपनी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

Auto Draft

हृदयद्रावक! प्राचार्यांनी केली मित्रांसमोर मारहाण, नैराश्यातून फार्मसीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

February 16, 2026
खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon