• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्वित्झर्लंडचा भारताला अनोख्या पद्धतीने सलाम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 18, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

जिनिव्हा (वृत्तसंस्था) – जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सर्वच देशांकडून या महामारीला रोखण्यासाठी त्यांच्या परीने प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक जगभरात होत आहे. तसेच भारताने कोरोनाच्या संकटाशी लढत असताना जगातील अनेक देशांना मदत देखील केली आहे. याच मदतीसाठी स्वित्झर्लंडने भारताला अनोख्या पद्धतीने सलाम केले आहे. कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईचे कौतुक होत असताना स्वित्झर्लंडने देखील भारताला वेगळ्या पद्धतीने सलाम केला आहे. प्रसिध्द आल्प्स पर्वत रांगेतील मॅटरहॉर्न पर्वतावर भारतीय तिरंगा झळकवत सलाम केला आहे. भारतीय तिरंगा मॅटरहॉर्न पर्वतावर लाईट्सच्या मदतीने झळकवला आहे. यामधून कोरोनाविरोधाती भारताची लढाई आणि जिंकण्याच्या प्रयत्नांना सलाम केला आहे. सुमारे 1200 किलोमीटर पसरलेल्या आल्प्स पर्वतरांगेला युरोपात अनन्यसाधारण महत्व आहे. युरोपातील अनेक देशांतील नैसर्गिक सौंदर्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे ही पर्वतरांग. आपल्याकडे जसं हिमालयाचं महत्व आहे तसंच युरोपात आल्प्सचं महत्व आहे. मॅटरहॉर्न हे 14690 फूट उंचीचं आल्प्समधील 6 व्या क्रमांकाचं गिरीशिखर आहे. याच मॅटरहॉर्नवर स्वित्झर्लंडमधील लाईट आर्टिस्ट गेरी हॉफस्टेटर यांनी तिरंगा झळकवला आहे. याबाबत माहिती देताना भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी गुरलीन कौर यांनी याचे फोटो शेअर केले आहेत. आपल्या ट्विटरवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘जवळपास 800 मीटर उंचीवर तिरंगा. हिमालयासोबत आल्प्सची मैत्री, धन्यवाद!’ माहितीनुसार या पर्वतावर मागील 24 मार्चपासून कोरोना महामारीनविरोधात जगातील देशांची एकजूट दर्शवण्यासाठी विविध देशांचे झेंडे झळकवण्यात आले आहेत. स्वित्झर्लंडमध्ये COVID-19 ने आतापर्यंत 18,000 लोकांना बाधा झाली आहे. यामुळे 430 लोकांचा मृत्यू झाला आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 1,54,126 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 22 लाखांवर पोहोचली आहे. जगभरात कोरोना बाधितांचा आकडा 2,248,330 आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सर्वाधिक अमेरिकेमध्ये आहे.


 

 

Previous Post

महाराष्ट्रात २० एप्रिलपासून कापूस खरेदी सुरू होणार – सहकार व पणन मंत्री

Next Post

पाकिस्तानच्या कराची शहरात ३ हजार २६५ जणांचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाकिस्तानच्या कराची शहरात ३ हजार २६५ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon