• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोठा बांधकाम गैरव्यवहार ; ग्रामसेवक , गट विकास अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 18, 2021
in जळगाव
0

यावल ( प्रतिनीधी) — हिंगोणे येथील पात्र लाभार्थ्यांना विनाकारण त्रास देत त्यांचे गोठा बांधकामाचे अनुदान अडवून ठेवणाऱ्या ग्रामसेवक आणि गट विकास अधिकाऱ्यांच्या चौकशीची आणि कारवाईची मागणी करणारी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे

यावल तालुक्यातिल मौजे हिंगोणे येथिल रहीवाशी लार्भार्थी शेख निसार शेख रशीद व सौ. शबानाबी शेख मुख्तार असुन यांचे. म.गां.रा.ग्रा.रो.ह. योजने अंतर्गत सन 2018-19 या आर्थिक.वर्षात गुरांचा गोठा बांधकाम मंजूर झालेले आहे. ग्रामपंचायतच्या (म.गां.रा.ग्रा.रो.ह योजना) खात्यात गोठा बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण 12 लाभार्थ्यांचे अनुदान जमा झाले होते.
त्यापैकी 9 लाभार्थ्यांची रक्कम ग्रामसेवक देवानंद सोनवणे यांनी अदा केली. यामध्ये गोठा बांधकाम न केलेले लाभार्थी सुध्दा होते , असा आरोप होत होता.  मात्र या दोन लाभार्थ्यांनी पैसे दिले नाही म्हणून त्यांचा गोठा बांधकाम पूर्ण असतांनासुध्दा त्यांना लाभापासून .वंचीत ठेवले गेले , असे त्यांचे म्हणणे आहे त्यांना अनुदानाची रक्कम दिली नाही म्हणून आकाश तायडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे. बोगस गोठा बांधकामाबाबत चौकशी करणेबद्दल तक्रार दाखल केली होती.  यावल येथील गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी 28 ऑक्टोबर 2020 रोजी प्रत्यक्षस्थळी जाऊन थातुरमातुर चौकशी केली असा आरोपही आता केला जातो आहे .
सात लाभार्थ्यांनी गोठा बांधकाम केलेले नाही. सातपैकी दोन लाभार्थ्यांना गटविकास अधिकारी यांनी साधी नोटीससुध्दा दिली नाही. फेर चौकशी दरम्यान ते लाभार्थ्यांचे गोठे समोर येणारच अशी आता चर्चा आहे . बाकी राहिलेल्या लाभार्थीना सुध्दा त्यांनी गोठे बांधकामा बाबत नोटीसी दिल्या त्या नोटीसी या . दोन अर्जदारांनासुध्दा दिल्या होत्या त्यानी खुलासा पण गटविकास अधिकारी यांना दिला. होता .

गटविकास अधिकारी या दोन लाभार्थांनां गोठा बांधकाम अनुदान देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यांचेकडे वारंवार जाऊन सुध्दा त्यांनी गोठा बांधकाम अनुदान दिले नाही. त्यांना या लाभार्थांकडून पैशांची अपेक्षा आहे का ?. असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे गट विकास अधिकारी यांनी.तांत्रिक अधिकारी (नरेगा) यांना तोंडी सुचना देवून 5 ऑगस्टरोजी गोठा बांधकाम पाहणी करणेसाठी पाठविले. तांत्रिक अधिकारी (नरेगा) यांनी गोठा पाहणी केल्यानंतर शबानाबी शेख मुख्तार व शेख निसार शेख रशिद यांनी अंदाज पत्रक प्रमाणे काम केलेले आहे.  असा अहवाल गटविकास अधिकारी यांना दिला .
त्यानंतरसुध्दा गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील म्हणतात, “दोन नाही एकच गोठा आहे, मी एकच गोठ्याचे अनुदान देईल”, तांत्रिक अधिकारी (नरेगा) म्हणतात दोन गोठे आहेत सर्व निर्णय गटविकास अधिकारीच घेतील तर शासकीय कार्यालयात इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती कशासाठी हा एक प्रकारचा त्यांचा हिटलरपणाच समजावा अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
या. दोन लाभार्थ्यांना ग्रामसेवक देवानंद सोनवणे व गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील हेतूपुरस्कर शासनाचे लाभापासून वंचित ठेवत आहेत. मानसिक त्रासही देत आहेत, त्यांची चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी या दोन लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी . यांच्याकडे केली आहे.

शेख निसार शेख रशीद व सौ. शबाना बी .शेख.मुख्तार यांनी दोषींवर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा देत तक्रारीच्या निवेदनाची एक प्रत पालकमंत्र्यांनाही दिली आहे.


 

 

Previous Post

मुंबईत रेल्वेस्थानकांची सुरक्षा वाढवली

Next Post

गणेश विसर्जन मिरवणूक काढल्यास कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गणेश विसर्जन मिरवणूक काढल्यास कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

September 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

September 12, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात

September 12, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट
1xbet russia

गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट

September 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

September 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

September 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon