सावदा ( प्रतिनिधी ) — मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सावदा शहरवासीयांसाठी शवपेटी देण्यात आली.

या शवपेटीचे लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शनिवारी करण्यात आले या प्रसंगी उपस्थित शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय चौधरी , शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशी, भरत नेहते, माजी नगरसेवक श्यामकांत पाटील, शहर उपाध्यक्ष गौरव भेरवा, शहर संघटक निलेश खाचणे , युवासेना शहरप्रमुख मनीष भंगाळे , राकेश बोराखडे , चेतन माळी आदी उपस्थित होते.







