• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एकतर्फी प्रेमातून ४ लेकरांच्या बापाकडून शेजारणीची हत्या, एकाच कुटुंबातील तिघांना संपवले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2021
in क्राईम, भारत
0

रांची ( वृत्तसंस्था ) – छत्तीसगढच्या सरगुजामधील अंबिकापूरमध्ये एकाच परिवारातील तीन सदस्यांच्या हत्येच्या गुन्ह्यात पोलिसांनी हैराण करणारा खुलासा केला आहे. शेजार्यानेच हे तिहेरी हत्याकांड घडवून आणले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2021/09/WhatsApp-Video-2021-09-10-at-9.09.32-AM.mp4

पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. बुधवारी रात्री महिलेसहीत एकाच परिवारातील ३ सदस्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी ज्याला अटक केली तो चार लेकरांचा पिता आहे. आरोपीला महिलेसोबत प्रेम संबंध ठेवायचे होते, पण तिने त्यास नकार दिला होता. महिलेकडून प्रेम संबंध ठेवण्यास नकार मिळाल्याने शेजारी रागात होता. आरोपी रात्री उशीरा महिलेच्या घरात शिरला आणि महिलेचा गळा कापला. यावेळी महिलेच्या १० वर्षीय मुलाने आणि सासऱ्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला त्यांचीही त्याने हत्या केली.

भजन सिदार याची पत्नी कलावती सिरदार (२७) हिचा मृतदेह गुरूवारी सकाळी आढळून आला. महिलेचा १० वर्षीय मुलगा चंद्रिकाचा मृतदेह घरापासून ५० मीटर अंतरावर रस्त्यावर आणि सासऱ्याचा मृतदेह तिथे थोड्या अंतरावर आढळून आला. महिला तिच्या मुलासोबत राहत होती. सासरा मेघूराम शेजारी राहत होता. मुलाच्या पोटावर चाकूने वार केले होते. तिघांचा गळाही कापण्यात आला होता. तिघांचेही मृतदेह आढळल्यावर गावात दहशत पसरली.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी गावातील लोकांना विचारपूस केली. लोकांनी पोलिसांकडे अनैतिक संबंधाची शंका व्यक्त केली. अशात पोलिसांनी महिलेचा शेजारी अरविंद सिरदार याला संशयित म्हणून ताब्यात घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर रक्ताचे डाग सापडले होते. गावातील लोकांकडून त्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने हत्या केल्याचं मान्य केलं.
आरोपी अरविंदने सांगितलं की, त्याला कलावतीसोबत प्रेम संबंध ठेवायचे होते. पण ती सतत नकार देत होती. अशात त्याने एका दुसऱ्या तरूणाला तिच्या घरी येताना पाहिलं तर तो भडकला. कलावतीच्या पतीचा मृत्यू आधीच झाला होता. बुधवारी रात्री साधारण १२ वाजता अरविंद कलावतीच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजा उघडल्यावर कलावती जोरात ओरडली की, इतक्या रात्री का आला. तेव्हा अरविंदने कलावतीवर चाकूने वार केला. तिचे वाचण्याचा प्रयत्न केला तर चाकू तिच्या मुलाच्या पोटात लागला. त्यांचा आवाज ऐकून तिचा सासरा आला. त्याने तिघांची हत्या केली.


 

 

Previous Post

गणेशोत्सव बंदोबस्त ; शहरात पोलिसांचे पथसंचलन

Next Post

राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करा – आमदार चिमणराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करा - आमदार चिमणराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!
जैन कंपनी

जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!

June 11, 2026
बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात
1xbet russia

बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात

June 11, 2026
प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!

जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!

June 11, 2026
बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात

बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon