• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गणेशोत्सव बंदोबस्त ; शहरात पोलिसांचे पथसंचलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमिवर शहर पोलीस स्टेशन व शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत आज दुपारी जिल्हा पोलीस दलातर्फे पथसंचलन पार पडले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2021/09/WhatsApp-Video-2021-09-10-at-9.09.32-AM.mp4

पथसंचलनात बाहेरील जिल्ह्यातील रॅपीड ॲक्शन फोर्सच्या तुकडीसह स्थानिक पोलीस कर्मचारी, अधिकारी अशा दीडशे कर्मचार्‍यांचा समावेश होता. छत्रपती शिवाजी पुतळ्यापासून शनिवारी दुपारी १२ वाजता पथसंचलनाला सुरुवात झाली.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2021/09/WhatsApp-Video-2021-09-11-at-6.00.25-PM.mp4

शाहूनगर, गोविंदा रिक्षास्टॉप, टॉवर चौक त्यानंतर शनिपेठ परिसरातील भिलपुरा चौक, रथचौक, सुभाष चौक, राजकमल चौक, चित्रा चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पथसंचलनाचा समारोप झाला. पथसंचलनात शिस्तबध्द तसेच शस्त्रधारी रॅपीड ॲक्शनच्या फोर्सच्या तुकडीतील कर्मचार्‍यांनी लक्ष वेधले होते. पथसंचलनात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकूरवाड व शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांच्यासह दीडशे कर्मचार्‍यांचा सहभाग होता.

Previous Post

वाहनांचा ताफा अडवून दादा भुसे यांना निवेदन

Next Post

एकतर्फी प्रेमातून ४ लेकरांच्या बापाकडून शेजारणीची हत्या, एकाच कुटुंबातील तिघांना संपवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एकतर्फी प्रेमातून ४ लेकरांच्या बापाकडून शेजारणीची हत्या, एकाच कुटुंबातील तिघांना संपवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!