• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नागपूर महापालिकेचा निषेध ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – नागपूरमधील अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उध्वस्त करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने प्रचंड घोषणा देत येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
नागपूर येथील अंबाझरी परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र १८ एकर विस्तीर्ण जागेवर आहे. देशभरातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणाऱ्या या केंद्रात सुसज्ज ग्रंथालयासह सभागृह होते. मात्र, जातीय विद्वेष मनात बाळगणाऱ्या संघधार्जिण्या नागपूर महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपाने कोणतीही पूर्वसूचना न देता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उध्वस्त केले. यामुळे आंबेडकरी समाजासह‌ सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या अस्मितेला आव्हान देण्यात आले आहे. याचा निषेध करण्यासाठी जळगाव शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या समन्वयातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन केले.

आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले. आंदोलनात भारत ससाणे,रमेश सोनवणे, अमोल कोल्हे, प्रा. प्रीतीलाल पवार, भारत सोनवणे, दिलीप सपकाळे, फहीम पटेल, चंदन बिऱ्हाडे, किरण नन्नवरे, सुरेश तायडे, सचिन बिऱ्हाडे, जगदीश सपकाळे, राजू मोरे, अॅड.अभिजीत रंधे, कृष्णा सपकाळे, नाना मगरे, चंद्रकांत नन्नवरे, गौतम सोनवणे, डिंगबर सोनवणे, पितांबर अहिरे, मिलिंद तायडे, शैलेश सपकाळे, खंडू महाले, विश्वास सपकाळे, सुधाकर सपकाळे, संदीप कोळी, पिंटू सपकाळे, संजय बागडे, बापू निकम, संतोष गायकवाड, रवींद्र भालेराव, समाधान सोनवणे, अशोक सोनवणे, नितीन मोरे, बंटी सोनवणे, धर्मेश पालवे, गौतम पानपाटील, दीपक सोनवणे, आकाश सपकाळे, दिलीप सपकाळे, सुकदेव जाधव, वासुदेव जाधव नाथ, जितेंद्र साळवे, वाल्मीक सपकाळे, साहेबराव वानखेडे आदि सहभागी झाले होते .


 

 

Previous Post

जळगावातील एका व्यवसायिक महिलेची ९४ लाखात फसवणूक ; संशयिताला पोलीस कोठडी

Next Post

आज पासून नांद्रा येथे अखंड हरिनाम सप्ताह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आज पासून नांद्रा येथे अखंड हरिनाम सप्ताह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
जैन कंपनी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!
1xbet russia

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon