• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बळीराजा कोमात संकट मात्र जोमात…भाजीपाला दराची घसरण सुरूच..बळीराजाच्या सहनशीलतेचा उद्रेक…..!!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कृषीप्रधान देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी आजही आर्थिक दृष्टीने सक्षम नाही ही वस्तुस्थिती आहे. असं असलं तरी कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी उभा असलेला शेतकरी मात्र आज खुप मोठया अडचणीत सापडला आहे. मागील जवळपास पंधरा दिवसांपासून टोमॅटो, भेंडी, मिरची, कारले, कोथिंबीर, भोपळा तसेच इतर जवळपास सर्वच भाजीपाल्याचे भाव खूपच कमी झालेले आहेत इतके कमी कि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघू शकणार नाही अशी परिस्थिती ओढावली आहे. त्यातच या वर्षी खराब हवामान, युरियाची टंचाई, खते व औषधं यांच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती, पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती त्यामुळे माल वाहतूक व शेतीच्या मशागतीचा वाढलेला खर्च, वाढलेली मजुरी, कधी लॉकडाऊनचा बसलेला फटका तर आता शेतमालाचे पडलेले बाजारभाव यामुळे आज खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

आता मालाची आवक वाढली असं व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. परंतु कमीत कमी जनाची नाही तर मनाची या म्हणीप्रमाणे व्यापारी व ग्राहकांनी बळीराजाने पोटच्या पोराप्रमाणे पिकविलेला शेतमाल मार्केटला येईपर्यंत काय काय हाल अपेष्ठा सहन केल्या आहेत त्याचा विचार करून शेतमाल खरेदी केला पाहिजे. कारण ही परिस्थिती नेहमी अशीच राहणार नाही. प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच…! ज्या दिवशी बळीराजाच्या सहनशीलतेचा उद्रेक होईल, ज्या दिवशी तो थांबून घेईल त्या दिवशी सर्वांच्या पोटाला लॉकडाऊन असेल हा विचार समाज्यातील प्रत्येक घटकांनी केला पाहिजे. शेतकरी हा एकमेव घटक स्वयंपोशी व अन्नदाता असून तो इतरांचीही भूक भागवतो हे समाजातील परपोशी घटकांनी लक्षात घ्यावं. अख्या जगाची खळगी भरणारा बळीराजा आज मात्र स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करतो आहे ही वस्तुस्थिती आहे.

ज्या दिवशी त्याच्या सहनशीलतेचा अंत होईल त्या दिवशी व्यवस्था बदललेली असेल. तो ऐतिहासिक दिवस नक्की कधी येईल हे सांगता येणार नसलं तरी साने गुरुजींच्या आता उठवू सारे रान…! आता पेटूवू सारे रान…! शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण…! या काव्यपंक्तीतुन दिलेला संदेश तो दिवस उजाडण्यासाठी पुरेसा आहे. अट फक्त एकच आहे एकजुटीची वज्रमूठ बनवून…!

Previous Post

जळगाव शहर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

Next Post

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर जळगावला भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर जळगावला भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026
कोळन्हावीतील दुर्दैवी अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
1xbet russia

कोळन्हावीतील दुर्दैवी अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

June 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!