• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तहसीलदारांकडून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी

गुप्ता यांची पोलिसांकडे तक्रार : धमकी दिली नसल्याचे तहसीलदार हिंगे यांचे स्पष्टीकरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी)-स्वस्त धान्य संदर्भातील सामान्यांचे प्रश्न सोडवल्याने तसेच तहसील कार्यालयांच्या वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्यामुळे तहसीलदार वैशाली हिंगे यांनी फोनवर खोटा गुन्हा दाखल करण्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी पोलिसांकडे केली आहे.
त्यांनी या संदर्भात वरिष्ठ पातळीपर्यंत मेल पाठविला असून त्यात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन सुरू असतांना अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत हे लोक स्वस्तधान्य आणि जिवनावश्यक वस्तुंसाठी तहसील कार्यालयात जावून कायदेशिररित्या मागणी करीत आहेत. त्यांची समस्या सोडविण्यासाठी अनेकांनी मला विनंती केली होती. त्या पार्श्वभुमीवर मी पाठपुरावा करून तहसील कार्यालयातील तक्रारींची महसुल विभागाकडे माहिती दिली. यावरून तहसीलदार हिंगे यांना आपण काम करीत नसल्याचे गुप्ता हे वरिष्ठांना सांगत असल्याचे वाटले. यावरून त्यांनी 15 एप्रिल रोजी दुपारी 12.46 मिनीटांनी वॉटसअपवर कॉल करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे. त्यांनी कॉल डिटेल्सची प्रत पोलिसांकडे दिली असून स्वत: उपस्थित राहूनही पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मी धमकी दिली नाही : तहसीलदार हिंगे
गुप्ता हे बुधवारी तहसीलच्या आवारात फिरून व्हिडीओ शुटींग करीत होते. या संदर्भात कर्मचार्‍यांनी मला माहिती दिली. मि फोन करून केवळ त्यांना विचारणा केली की, कुठे आहात म्हणून या व्यतीरिक्त अन्य कसलाही संवाद झाला नाही. गुप्तांवर गुन्हा मी नव्हे नायब तहसीलदारांनी दाखल केला आहे. गुप्ता यांनी केलेला आरोप बिनबुडाचा आहे.सदरहून या नंबरवरून मला मेसेज आले होते. याबाबत मी चेक करण्यासाठी मी त्यांना फोन केला.  – तहसीलदार वैशाली हिंगे


 

 

Previous Post

करोनाला हरवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

Next Post

अमेरिकेमुळेच आमच्या देशात करोनाचा फैलाव झाला : ग्वाटेमालाचे अध्यक्ष जिआमत्तेई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमेरिकेमुळेच आमच्या देशात करोनाचा फैलाव झाला : ग्वाटेमालाचे अध्यक्ष जिआमत्तेई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

भुसावळात घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा; सात जणांविरुद्ध गुन्हा

July 28, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
Uncategorized

कर्जाच्या ओझ्याला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 28, 2026
बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त

July 28, 2026
बनावट लेटरहेडद्वारे संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न? अॅड. विजय पाटील ताब्यात
1xbet russia

बनावट लेटरहेडद्वारे संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न? अॅड. विजय पाटील ताब्यात

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

भुसावळात घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा; सात जणांविरुद्ध गुन्हा

July 28, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

कर्जाच्या ओझ्याला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon