• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा नगरपरिषदेतर्फे स्‍वच्‍छता कर्मचा-यांना सुरक्षा साहित्‍य वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2020
in जळगाव
0

पाचोरा;- संपुर्ण राज्‍यात कोरोना विषाणू पसरत असून नगरपरिषद कर्मचारी दैनंदीन स्‍वरुपात शहरातील विविध भागात 3 फवारणी मशिन, ट्रॅक्‍टर्स, व लहान गल्‍ली बोळात जाण्‍यासाठी पाठीवरील फवारणी मशीनद्वारे कर्मचा-यांकडून फवारणी तसेच झाडू कामगारांकडून रस्‍ते सफाई व गटार कामगारांकडून गटार स्‍वच्‍छता प्राधान्‍याने करण्‍यात येत आहे. स्‍वच्‍छतेची कामे करीत असतांना कोरोना विषाणू पासून बचावासाठी नगरपरिषदेतर्फे कर्मचा-यांच्‍या सुरक्षेतला प्राधान्‍यक्रम देत दिनांक 16/04/2020 रोजी खराबदारीचा उपाय म्हणून महिला व पुरुष कर्मचा-यांना परिपुर्ण (PPE KIT) सुरक्षा किट वाटप करण्‍यात आली. यांत सॅनीटायझर, ग्‍लोज, मास्‍क, एप्रॉन, हॅड वॉश, बुट कव्‍हर, ओ.आर.एस.सॅचेट, कॉटन, साबण, बेन्‍झॉल, सोडीयम हायपोक्‍लोराईड, स्‍प्रे बॉटल, डोळयांच्‍या संरक्षणासाठी गॉगल, कॅप आदी साहित्‍यांचे वाटप सुमारे 225 कर्मचा-यांना करण्‍यात आले.
यावेळी उपस्थित कर्मचा-यांकडून या उपक्रमाचे स्‍वागत करण्‍यात येऊन त्‍यांनी प्रशासनाचे आभार मानत साहीत्‍य‍ स्विकारले. सदर वाटप प्रसंगी नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर, नगरसेवक राम केसवाणी, शितल सोमवंशी, वाल्मिक पाटील, रहेमान तडवी, लतीफ खान, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्‍य निरीक्षक, कर निरीक्षक दगडू मराठे, भांडार विभागाचे ललित सोनार, राजेश कंडारे, नरेश आदिवाल, किशोर मराठे, राकेश मिश्रा आदी कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Previous Post

महामार्गावरील पेट्रोल पंपावर माल वाहतुक करणा-या वाहनांमध्ये इंधन भरण्यास वेळेचे बंधन नाही

Next Post

डॉ. बी. एस. पाटील यांची कोरोना रुग्णसेवेची तयारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ. बी. एस. पाटील यांची कोरोना रुग्णसेवेची तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon