• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महामार्गावरील पेट्रोल पंपावर माल वाहतुक करणा-या वाहनांमध्ये इंधन भरण्यास वेळेचे बंधन नाही

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2020
in जळगाव
0

जळगाव;- सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र दिनांक 14 मार्च, 2020 अन्वये करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करण्यात आलेली आहे.
कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका/ नगरपंचायत क्षेत्रातील व या शहरांच्या 3 किलोमीटर परिसरातील सर्व पेट्रोल/ डिझेल पंप केवळ सकाळी 7 ते 10 व दुपारी 4 ते सायं 7 वाजेपर्यंतच सुरु राहण्याबाबत आदेशीत करण्यात आलेले आहे.
माल वाहतूक करणा-या वाहनांना पेट्रोल/डिझेलची निर्धारीत वेळेव्यतिरीक्त आवश्यकता भासू शकते. त्यामुळे माल वाहतूक करणा-या व अन्य वाहनांची राष्ट्रीय महामार्गावर होणारी इधन भरण्याची गैरसोय दुर करणे क्रमप्राप्त असल्याने जळगाव जिल्हयातील सर्व नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रातील व या शहरांच्या 3 किलोमीटर परिसरात असलेले पेट्रोल/‍डिझेल पंप वगळून, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753-जे मौजे जळगाव-पाचोरा-भडगाव-चाळीसगाव-नांदगांव, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 मौजे धुळे-जळगाव-चिखली, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753- एक मौजे जळगाव-पहुर-सिल्लोड-औरंगाबाद, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753- एल मौजे पहूर-जामनेर-बोदवड-मुक्ताईनगर-ब-हाणपूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेले पेट्रोल/डिझेल पंप यांना सर्व प्रकारची माल वाहतूक करणा-या वाहनांना इंधन विक्री करण्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन असणार नाही. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी पारीत केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन ही भारतीय दंड संहिता 1860(45) चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील. असेही डॉ. ढाकणे यांनी कळविले आहे.
शेती उपयोगी यंत्रानांही नागरी भागातील पेट्रोल पंपावर इंधन मिळणार
जळगाव जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील व त्यांच्या 3 किलो मीटर परिसरातील सर्व पेट्रोल/ डिझेल पंपचालक यांनी निर्धारीत केलेल्या वेळेत शेतक-यांची यंत्रे, ट्रॅक्ट्रर व तत्सम वाहनांना पेट्रोल/डिझेल उपलब्ध करुन देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.
या आदेशाचे उल्लघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील, असे डॉ. ढाकणे यांनी कळविले आहे.
कलम 144 चे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीसांना प्राधिकृत
क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 व मुंबई पोलिस अधिनियम 1951 तसेच करोना विषाणूचा (कोव्हिड 19) प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने निर्गमित केलेले सर्व आदेश पारित केलेले आहेत. अशा आदेशांचा भंग करणा-या व्यक्तींविरुध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार पारित केलेल्या आदेशाचे दिनांकापासून गुन्हे दाखल करणेकामी जळगाव जिल्ह्यातील संबंधीत पोलीस अधिकारी/ कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. असे आदेश डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी निर्गमित केले आहे.


 

 

Previous Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील विविध संस्था व व्यक्तींनी केली मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पीएम केअर्सला आर्थिक मदत

Next Post

पाचोरा नगरपरिषदेतर्फे स्‍वच्‍छता कर्मचा-यांना सुरक्षा साहित्‍य वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा नगरपरिषदेतर्फे स्‍वच्‍छता कर्मचा-यांना सुरक्षा साहित्‍य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon