• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेअर बाजारात बॅंकिंग, वाहन क्षेत्रांची पिछेहाट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – पासून काही क्षेत्रांना काही भागामध्ये काम करू दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बुधवारी सकाळी शेअर बाजार निर्देशांकामध्ये बरीच वाढ झाली होती. मात्र दुपारनंतर विक्री वाढत गेली आणि दिवसाखेर शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 310 अंकांनी कमी होऊन 30,379 अंकांवर बंद झाला. तत्पुर्वी दिवसभर 1346 अंकाचे चडउतार झाले. तर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 68 अंकांनी कमी होऊन 8,925 अंकावर बंद झाला. आज बॅंकिंग क्षेत्राने सपाटून मार खाल्ला. कामकाजाच्या गेल्या दोन दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत आहेत. एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, कोटक महिंद्रा, मारुती-सुझुकी, हिरो मोटो कार्प या कंपन्यांच्या शेअरचे भाव बुधवारी घसरले. बुधवारी वाहन आणि बॅंकिंग क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले तर ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांक वाढले. सध्या छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा असल्यामुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅपचे तुलनेने कमी नुकसान झाल्याचे दिसून आले. सध्याच्या परिस्थितीबाबत विश्‍लेषकांनी सांगितले की, जोपर्यंत परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत गुंतवणूकदार फारसे जोखीम घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. नकारात्मक घडामोडींमुळे गुंतवणूकदार विक्री करीत असल्याचे वातावरण आहे. सध्या निर्देशांक बऱ्याच खालच्या पातळीवर आहेत. मात्र ते आणखी किती कमी होतील याचा अंदाज गुंतवणूकदारांना येत नाही. उद्योग क्षेत्राला शक्‍य तितक्‍या लवकर सवलती मिळण्याची गरज आहे. मात्र केंद्र सरकारकडून या सवलती जाहीर होत नसल्यामुळे गुंतवणुकदार निर्णय घेत नसल्याचे चित्र बाजारात आहे.


 

 

Previous Post

चीनमधून आलेल्या ‘पीपीई किट्स’ गुणवत्ता चाचणीत अयशस्वी

Next Post

जळगावला कोरोनाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा स्थापन्यास मान्यता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावला कोरोनाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा स्थापन्यास मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान
1xbet russia

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon