• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वडती येथे लसीकरण करतांना वैद्यकीय कर्मचा-यांची मनमानी!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 10, 2021
in आरोग्य, कोरोना, जळगाव
0

सोयीच्या नागरिकांना लसीकरण करण्यासाठी आटापिटा !

वडती ता.चोपडा:– वडती येथे लसीकरणसाठी गोरगावले प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणारे वडती या गावात लसीकरणासाठी गोरगावले प्राथ.आरोग्य केन्द्रांचे संबंधीत डॉक्टर कर्मचारी वडती ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोविड १९ , लसीचे डोस देण्याकामी अवेळी आले असता, अनेकांना समजलेच नाही; आज आपल्या गावात लसीकरण आहे. तुम्ही कोणत्याही लोकप्रतिनिधींना व ग्रामस्थांना सुचना न् देता अचानक येवून लसीकरण करताय कसे ? असा प्रश्न उपस्थीत दोन चार लोंकानी संबंधीतांना विचारला. परंतू प्रश्नाचे निरासन न् करता त्यानी उध्दटपणाने उत्तरे दिली व म्हटले आम्हाला सकाळी ८:०० वाजेला लस हातात मिळते तेव्हा समजते कुठल्या गावाला लसीकरण आहे.
जर कर्मचा-ंच्या सांगण्यावरून खरच सांगितल्या वेळेला लसीकरणाचे ठिकाण कळत असेल ! तर मग वडती येथे बाहेर गावाचे लोक ६ ते ७ वाजेपासून गावात येवून कसे काय बसले होते ? हाच प्रश्न गावक-यांनी विचारल्यावर मात्र संबंधीत पथक आवआणून उत्तर देत होते. लसीकरण गावाच्या लोकांसाठी होते का ? सोयीच़्या लोकांसाठी होते . हेच ग्रामस्थांना कळत नव्हते. लसीकरणाचा अधिकार ज्या लोकांना तेच लोक वंचित राहत असतील तर जण जागरण करून काय फायदा.
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. हा धोका टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र सध्या तरी लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावलेला दिसतो. मात्र येथील परिस्थिति तर वेगळीच आहे. मनमानीचा भार जास्त दिसतोय. जाब विचारला तर आम्ही येथून निघून जावू लसीकरण येथे होणार नाही, नाही तर पोलीसांना बोलवू अशी दमदाटी देखील बोलण्यातून अधूनमधून जाणवते. यात वरिष्ठ वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या पुर्णत: समर्थनाच्या पाठबळामुळे कर्मचा-यांची हि भाषा होती. लसीकरणासाठी सोयीच्या लोकांना लस देता यावी यासाठी तर हा खटाटोप नसावा अशी शंका देखील याठिकाणी उपस्थिती होते. या बाबत गोरगावले प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैदयकीय अधि. डॉ. लोमटे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून लसीकरण ठिकाणाची परिस्थिती बद्दल विचारले असता. त्यानी पण कर्मचा-यांची बाजू घेत उत्तर दिले . सरळसरळ सोयीच्या लोकांना लसीकरण करणे , हाच याचा अर्थ लावावा का ? असेच प्रकार होत असतील तर सर्वसामान्यांनी कुणाकडे जावे . अशा बेजबाबदार कर्मचा-यांवर वरिष्ठांचा जरब नसल्याने बेलगाम परिस्थिति येते. जिल्हा वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.


 

 

Previous Post

बीएचआर घोटाळ्यातील पोलिसांना गुंगारा देणारा मुख्य आरोपी सुनील झंवरच्या नाशिक येथून मुसक्या आवळल्या

Next Post

जुन्या वादातून माय लेकाला मारहाण करून घरातील सामानांची तोडफोड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जुन्या वादातून माय लेकाला मारहाण करून घरातील सामानांची तोडफोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon