• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लग्नाचे आमिष दाखवत चार वर्षांपासून तरूणीवर अत्याचार ; तरूणाला अटक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 5, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील एका भागात लग्नाचे आमिष दाखवत गेल्या चार वर्षांपासून तरूणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे. या अत्याचारातून पिडीत तरूणीने एका मुलाला जन्म दिल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रामानंद नगर पोलीसांनी नराधमाला अटक केली असून त्याच्याविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात १९ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. त्यांच्या परिसरात राहणारा तरूण अजय राजू भालेराव या तरूणाची १९ वर्षीय तरूणीशी ओळख २०१७ मध्ये झाली. नंतर तिच्याशी जवळीक साधत लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करण्यास सुरूवात केली. वास्तविक अजय भालेराव याचे आगोदर लग्न झालेले आहे. हा अत्याचार जुलै २०२१ पर्यंत सुरू राहिला. यात तरूणी गर्भवती राहून मुलाला जन्म दिला. लग्नासाठी विनवणी करूनही अजय भालेराव याने लग्नास नकार दिला. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन काल बुधवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री ७ वाजता भालेराव याच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून संशयित आरोपी भालेराव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश शिंदे तपास करीत आहेत.


 

 

Previous Post

पाचोरा सराफ असोसिएशनची बैठक ; पो.नि. किसन नजन पाटील यांचे मार्गदर्शन

Next Post

विविध मागण्यांसाठी आरपीआय आंबेडकर गटातर्फे धरणे आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विविध मागण्यांसाठी आरपीआय आंबेडकर गटातर्फे धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त
क्राईम

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

October 4, 2026
भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक
क्राईम

भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक

October 4, 2026
इन्स्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष अन् हॉटेलमध्ये अत्याचार; जळगावात तरुणाविरुद्ध गुन्हा
क्राईम

इन्स्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष अन् हॉटेलमध्ये अत्याचार; जळगावात तरुणाविरुद्ध गुन्हा

October 4, 2026
महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद
खान्देश

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

October 4, 2026
भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक

भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक

October 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon