• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोलीत एकाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2021
in जळगाव
0

शिरसोली (प्रतिनिधी) – येथिल अशोकनगर मधील राहात्या घरात छताच्या कडीला ओढणी बाधून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री १०:३०वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कैलास विठ्ठल सोनवणे असे गळफास घेणारे व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती असी की जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. अशोकनगर मधील रहिवासी कैलास विठ्ठल सोनवणे (वय ५२) हे व पत्नी ज्योती, मुलगा योगेश काल रात्री १० वाजेच्या सुमारास झोपलेले होते. पुढच्या घरात कैलास हा एकटाच झोपलेला होता. पत्नी व मुलगा मागच्या घरात झोपले असल्याने कैलास याने छताच्या कडीला ओढणी बाधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब १०:३० वाजता पत्नी उठली तेव्हा ही घटना समोर आली. यावेळी आरडाओरडा झाल्यामुळे गल्लीतील नागरीकांनी गर्दी केली. यावेळी शिरसोली प्र.न. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना बोलविले यांनी जळगाव शासकीय महाविद्यालयात व रुग्णालयात कैलासला आनले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत्यू घोषित केले.

कैलास हा दारुच्या व्यसनाधीन होता. यामुळे त्याला नैराश्य आल्यामुळे ही आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पच्छात पत्नी, १ मुलगा,१मुलगी असा परिवार आहे.
जळगाव एमआयडीसी पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. पुढील तपास जितेंद्र राठोड, राजु ठाकरे करीत आहे.


 

 

Previous Post

एल.एच पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलची सलग सातव्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा

Next Post

तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली
क्राईम

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

November 8, 2026
चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा
क्राईम

चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

November 8, 2026
आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!
जैन कंपनी

आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!

November 8, 2026
साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!
खान्देश

साकळी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर चमक; तृतीय क्रमांकासह २० लाखांचे पारितोषिक जाहीर!

November 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

सिव्हिल हॉस्पिटलजवळून दुचाकी लांबवली

November 8, 2026
चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

चाळीसगावच्या इच्छादेवी मंदिरातील चोरीचा छडा

November 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon