• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नांद्रा गावाच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव ते चांदवड या दरम्यान सुरू असलेल्या नॅशनल हायवेवर नांद्रा गावाजवळील खोळंबलेल्या रस्त्याच्या कामाच्या संदर्भात व तसेच विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी नांद्रा ग्रामपंचायतीने तसेच ग्रामस्थांनी दिनांक 28 जुले 2021रोजी नांद्रा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन दिले होते.

सदर निवेदनाची दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशान्वये व प्रांताधिकारीश्री कचरे साहेब  यांच्या मार्गदर्शनाखाली मा तहसीलदार श्री कैलास चावडे यांनी त्यांच्या दालनात आज बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला माननीय पोलीस निरीक्षक श्री किसन नजन पाटील नायब तहसीलदार संभाजी पाटील पंचायत समितीचे माजी सभापती नितीन तावडे सरपंच विनोद पाटील माजी सरपंच सुभाष तावडे माजी सरपंच शिवाजी तावडे ग्रा प सदस्य आनंदा बाविस्कर यशवंत पवार किशोर पाटील अभिमन पाटील संतोष ब्राम्हणे  अशोका बीडकॉनतर्फे  इंजिनीयर श्री बोरसे हे उपस्थित होते निवेदनातील मागणी प्रमाणे दलित वस्तीत जाणारे शेतातील पाणी पाईप टाकून बाहेर काढण्याचे तसेच विष्णुदास महाराज  यांच्या आश्रमाकडे जाणारा रस्त्यात पाईप टाकून अडीचशे मिटर रस्ता करून देण्याचे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र समोरील  रस्ता व्यवस्थित करून देण्याचे ठरले त्याच प्रमाणे बस स्टैंड वर तोडलेल्या मुताऱ्या व दलित  वस्ती समोरील रस्ता ताबडतोबीने पूर्ण करण्यासाठी नॅशनल हायवे च्या उपविभागीय अभियंता यांच्याकडे प्रस्ताव पाठवून मंजूर करून घेण्याचे ठरले यासंदर्भात उद्या दिनांक 28 जुलै 2021 रोजी पुन्हा नॅशनल हायवे चे अधिकाऱ्यांसमवेत माननीय तहसीलदार सो पाचोरा यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत केंद्र शासनाच्या बांधकाम विभागाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणारआहे आजच्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाल्यामुळे उद्या चे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

नंदगाव शिवारात महावितरण कंपनीच्या अल्यूमिनीअम तारांची चोरी ; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल येथे छत्री वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल येथे छत्री वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon