• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महापौर महाजनांकडून जळगावात 61 किलो लाडूंचे वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – ‘कोरोना’चा धोका अजूनही कायम असताना राज्यावर पूरसंकट कोसळले. ही भीषण परिस्थिती गांभीर्याने लक्षात घेत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 61 वा वाढदिवस आज मंगळवार, दि.27 जुलै 2021 रोजी जळगाव शहरात अतिशय साधेपणाने मात्र चैतन्यमय वातावरणात साजरा झाला.

महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी श्री सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे मनोभावे अभिषेक, पूजा-विधी संपन्न होऊन आणलेल्या 61 किलो लाडूंचा महाप्रसाद वाटपाचा जळगाव शहर महापालिकेत प्रारंभ करून अधिकारी, कर्मचार्‍यांत चैतन्यमय वातावरण निर्माण केले. त्यानंतर शहरातील आकाशवाणी चौकानजीकच्या दत्त मंदिरासमोर, नवीपेठ परिसरातील इच्छापूर्ती गणेश मंदिर, मेहरुण परिसरातील हनुमान मंदिर, पाटीलवाडा, महाजनवाडा, फुले मार्केटजवळील टॉवर चौक यासह विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नागरिकांकडून मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत त्यांना दीर्घायुष्यासाठी परमेश्वराला साकडे घालण्यात आले.

जळगाव शहर महानगरपालिकेत महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते करण्यात आलेल्या लाडूंचा महाप्रसाद वाटपावेळी शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख सौ.शोभा चौधरी, उपशहरप्रमुख सौ.ज्योती शिवदे, सौ.सरिता माळी-कोल्हे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर शहरातील आकाशवाणी चौकानजीकच्या दत्त मंदिरासमोर, नवीपेठ परिसरातील इच्छापूर्ती गणेश मंदिर, मेहरुण परिसरातील हनुमान मंदिर, पाटीलवाडा, महाजनवाडा, फुले मार्केटजवळील टॉवर चौक यासह विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नागरिकांकडून मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत त्यांना दीर्घायुष्यासाठी कामना करत महाप्रसादाचा स्वीकार करण्यात आला.


 

 

Previous Post

आ. किशोर पाटील यांनी वडजीकरांच्या समस्या समजून घेतल्या

Next Post

राज्यातंर्गत पीक स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यातंर्गत पीक स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon