• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आसोदा येथे बेकादेशीर दारूची विक्री करणाऱ्यावर छापा ; एकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील आसोदा येथे बेकायदेशीर दारूची विक्री करणाऱ्या एकावर तालुका पोलीसांनी छापा टाकून ६०४ रूपये किंमतीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील आसोदा येथील ढंढोरे नगरातील एक तरूण बेकायदेशीर दारूची विक्री करत असल्याची माहिती तालुकापोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी संशयित आरोपीवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्यात. शनिवारी २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण कासार, पोहेकॉ साहेबराव पाटील, धमेंद्र ठाकूर आणि पोलीस नाईक विलास शिंदे यांनी कारवाई करत संशयित आरोपी योगेश श्रावण मरसाळे (वय-२७) रा. ढंढोरे नगर आसोदा ता. जि.जळगाव याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळून विनापरवाना व बेकायदेशीरीत्या टॅन्गो पंच दारूच्या ६०४ रूपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या. शनिवारी रात्री उशीरा पोलीस नाईक विलास शिंदे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी योगेश मरसाळे याच्या विरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सतिष हारनोळ करीत आहे.


 

 

Previous Post

पथदिवे बसविणे कामाचा कोरपावली येथे शुभारंभ

Next Post

भालोद येथे रोटावेटर मशीनची चोरी ; फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भालोद येथे रोटावेटर मशीनची चोरी ; फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा
1xbet russia

जळगावात गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

March 7, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

March 7, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

मालेगावजवळ भीषण अपघात : मुक्ताईनगरमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

March 7, 2026
जळगावात भिलपुरा-ममुराबाद मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली ‘काळोखाचे साम्राज्य’
1xbet russia

जळगावात भिलपुरा-ममुराबाद मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली ‘काळोखाचे साम्राज्य’

March 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

जळगावात गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

March 7, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

March 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon