• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चिंचपूरा येथे घरफोडी ; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविले ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 23, 2021
in क्राईम, जळगाव
0

धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील चिंचपूरा येथील शेतकऱ्याच्या घरातून २ लाख ३४ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश पांडुरंग पाटील (वय-५९) रा. चिंचपुरा ता. धरणगाव हे शेती काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. २१ जुलै रोजी रात्री १० ते सकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटा घराच्या पाठीमागील दरवाजा उघडून घरात ठेवलेले ४ हजार रूपये किंमतीचे ५ भार चांदीचे दागिने, २९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने आणि १ लाख रूपयांची रोकड असा एकुण २ लाख ३४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन करीत आहे.


 

 

Previous Post

मामाने भाचीला चाकूचा धाक दाखवून केला अत्याचार !

Next Post

हरीविठ्ठल नगरात गुरूपौर्णिमानिमित्त वृक्षारोपण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हरीविठ्ठल नगरात गुरूपौर्णिमानिमित्त वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
क्राईम

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत अत्याचार ; गर्भवती केल्याचा आरोप

September 29, 2026
जळगावात सोलर पॅनेल देण्याच्या आमिषाने ११.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक
क्राईम

जळगावात सोलर पॅनेल देण्याच्या आमिषाने ११.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 29, 2026
पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ
क्राईम

लग्नाच्या दोन महिन्यांतच विवाहितेचा छळ; माहेरून ७ लाख रुपये आणण्यासाठी मारहाण

September 29, 2026
जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक
क्राईम

जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत अत्याचार ; गर्भवती केल्याचा आरोप

September 29, 2026
जळगावात सोलर पॅनेल देण्याच्या आमिषाने ११.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

जळगावात सोलर पॅनेल देण्याच्या आमिषाने ११.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon