• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चाळीसगावातील चोरट्यांनी पळवून नेलेले एटीएम अखेर एक महिन्यांनी सापडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 21, 2021
in क्राईम, जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव शहरातील खरजई नाक्यावरील एसबीआयचे तब्बल साडे सतरा लाखांची रोकड असणारे एटीएम चोरट्यांनी पळवून नेले होते. यातील रक्कम लंपास करून खाली एटीएम हे नांदगावजवळ आढळून आले असून याचा तपासात उपयोग होण्याची शक्यता आहे.

२२ जून रोजी रात्री खरजई नाक्याजवळच्या स्टेट बँकेच्या एटीएममधील मशिनच चोरट्यांनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. यात सुमारे साडे सतरा लाख रूपयांची रोकड असल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. ही चोरी करतांना चोरटे एटीएममध्ये असणार्‍या सीसीटिव्हीत कैद झाले होते. मात्र गुन्हा उलटून जवळपास एक महिना होत असतांनाही याबाबतच्या तपासात फारशी प्रगती झाली नव्हती.

या पार्श्‍वभूमिवर, नांदगाव ते मनमाड मार्गावर एका ओसाड ठिकाणी चाळीसगाव येथून पळवून नेलेले एटीएम आढळून आले. याची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे एपीआय सचिन कापडणीस, हवालदार विनोद खैरनार, संदीप भोई, विजय पाटील, ज्ञानेश्वर गिते यांनी एटीएम ताब्यात घेतले. त्यांना एटीएममधील रोकड लंपास करण्यात आल्याचे आढळले. म्हणजेच चोरट्यांनी एटीएम पळवून नेल्यानंतर निर्जन ठिकाणी याला तोडून त्यातील रक्कम चोरून ते फेकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे आता या दरोड्याच्या तपासाला गती येण्याची शक्यता आहे.

Previous Post

भुसावळात चोरीच्या प्रयत्नात असणार्‍या तिघा जणांना शस्त्रांसह अटक

Next Post

कंडारी परिसरातील अल्पवयीन मुलीवर गँपरेप ; चार जणांवर गुन्हा दाखल ; एकास अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कंडारी परिसरातील अल्पवयीन मुलीवर गँपरेप ; चार जणांवर गुन्हा दाखल ; एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026
कोळन्हावीतील दुर्दैवी अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
1xbet russia

कोळन्हावीतील दुर्दैवी अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

June 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!