• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमआयडीसीत दोन दुचाकींच्या अपघातात एकजण जखमी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव एमआयडीसीत दुचाकीने कामावर जाणासाठी निघलेल्या दुचाकीधारकाला समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीधारक गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव औरंगाबाद रोडवर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल मोतीराम सोनवणे (वय-४२) हे एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला आहे. सोमवारी १९ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने एमआयडीसीत कामाला जाण्यासाठी निघाले. जळगाव-औरंगाबाद रोडवरून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारी (एमएच १९ बीझेड ४७७७) दुचाकी ने जोरदार धडक दिली. यात सुनिल सोनवणे हे दुर फेकले गेले. या अपघातात त्यांच्या हात, पाय व खांद्याला गंभीर दुखापत झाली. अपघात होताच समोरील दुचाकीधारक घटनास्थळाहून पसार झाला होता. सुनिल सोनवणे यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात दुचाकीचालविरोधात तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.


 

 

Previous Post

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी

Next Post

राजकमल टॉकिजसमोर अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याशी तरूणाची हुज्जत ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राजकमल टॉकिजसमोर अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याशी तरूणाची हुज्जत ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका
1xbet russia

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

अटलांटा कंपनीविरोधात दुहेरी कायदेशीर लढाई

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

April 26, 2026
शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल
1xbet russia

शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल

April 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

अटलांटा कंपनीविरोधात दुहेरी कायदेशीर लढाई

April 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon