• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे प्राचार्य अमित सिंग भाटिया समन्वयीका संगीता तळेले ,स्वाती अहिरराव, अनघा सागडे यांनी विठूमाऊलीच्या प्रतिमेचे पूजन केले .संगीत शिक्षक स्वानंद देशमुख, स्वाती देशमुख यांनी माऊलींचे भजन व आरत्या सादर केल्या. रवींद्र भोईटे व गणेश देसले यांनी वाद्यांची साथ दिली.

त्यानंतर माऊलींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली व सर्व शिक्षकांनी भजनावर पावली व फुगडी यांचा ठेका धरला सर्व माध्यमिक विभागातील विद्यार्थी झूम ॲप द्वारे कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचा व्हिडिओ हा प्राथमिक विभागाच्या मुलांना व्हाट्सअप ग्रुप वर पाठवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा भिडे यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख धीरज जावळे , रोहिणी बाविस्कर होते सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .


 

 

Previous Post

आव्हाणे रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

एमआयडीसीत दोन दुचाकींच्या अपघातात एकजण जखमी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एमआयडीसीत दोन दुचाकींच्या अपघातात एकजण जखमी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग
Uncategorized

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

August 7, 2026
शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा
1xbet russia

शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा

August 7, 2026
वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर अखेर गुन्हा दाखल
1xbet russia

​स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

जळगावात मध्यरात्री बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; २ लाखांच्या ट्रॅक्टरसह वाळू जप्त, जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

August 7, 2026
शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा

शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon