• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भडगाव तालुक्यात फळ पिक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 18, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – प्रधानमंत्री फळ पिक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याने ती भरपाई तातडी मिळावी अशी मागणी भडगाव तालुक्यातील शेतकरी शशिकांत महाजन यांनी आज शनिवारी १७ जुलै रोजी दुपारी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांची भेट घेवून निवेदन दिले आहे.

शेतकरी शशिकांत महाजन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील विम्याचे हप्ते गेल्यावर्षी भरले होते. त्यानंतर खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठे नुकसान झाले असून याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागला. 5 जून 2020 रोजीचा शासन निर्णयनुसार लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना लागू असलेला निर्णय व विमा योजना याची नुकसान भरपाई अपेक्षित होती. परंतु नैसर्गिक संकटाचे शासकीय अहवाल व पंचनामे होवून तो अहवाल अद्यापपर्यंत शासन दरबारी पोहोचले नाही. शासकीय पातळीवरून फळ पिक विमा संदर्भातल्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी निवेदनात नमूद केले आहे. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना आज शनिवारी १७ जुलै रोजी दुपारी देण्यात आले. या निवेदनावर शशिकांत सुदाम महाजन यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


 

 

Previous Post

फैजपूर जंगलातून यावल दरोड्यातील मुख्य संशयित आरोपीस ताब्यात

Next Post

सराफा दरोड्यातील पाचव्या संशयिताला भुसावळातून घेतले ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सराफा दरोड्यातील पाचव्या संशयिताला भुसावळातून घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon