• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळावा

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून बँकर्स मिट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून बँकर्स मिट तसेच आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

आज (दि.१२) सकाळी १०.३० ला जिल्हा बँकेच्या गणेश कॉलनी येथील प्रशिक्षण हॉलमध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्‌घाटन रिजनल मॅनेजर अरुण मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी झाडाचे रोप देवून स्वागत केले. तसेच जिल्हा बँकेच्या वतीने नाबार्डच्या वर्धापनदिनानिमित्त नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी श्रीकांत झांबरे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. मेळाव्याचे प्रास्ताविक श्रीकांत झांबरे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी नाबार्ड व नाबार्डची शेतकरी, विविध संस्था याबद्दलची भूमिका विषद केली. यानंतर कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी आर्थिक साक्षरता व डिजीटल सेवांची गरज व त्या ग्राहकांना सहज उपलब्ध होण्यासाठी बँकेने केलेले प्रयत्न व बँकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. तसेच नाबार्डच्या शेतीविषयक व शेतीपूरक व्यवसायांना कमी व्याजदरातील योजनांविषयी माहिती दिली. याप्रसंगी कृषी विभागाचे सहसंचालक अनिल भोकरे, विविध बँकांचे जिल्ह्यातील रिजनल मॅनेजर, सीईओ, कर्मचारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर्थिक साक्षरता मेळाव्याच्या प्रसंगी जिल्हा बँकेतर्फे आर्थिक साक्षरता व डिजीटल साक्षरता अंतर्गत पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. यानंतर अध्यक्षीय भाषणात श्री.मिश्रा यांनी शेती व शेतीपूरक योजनांविषयी सर्व बँकांनी ग्राहकांना माहिती द्यावी, असे सांगितले. श्रीकांत झांबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह १५ रूग्ण आढळले

Next Post

म्हसावद टायगर ग्रुप तर्फे अन्नदानाचा कार्यक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

म्हसावद टायगर ग्रुप तर्फे अन्नदानाचा कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात

March 9, 2026
विटनेर येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब
1xbet russia

विटनेर येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब

March 9, 2026
जळगाव बाजार समितीचे लकी टेलर सह ४ संचालक भाजपमध्ये
1xbet russia

जळगाव बाजार समितीचे लकी टेलर सह ४ संचालक भाजपमध्ये

March 9, 2026
एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे
1xbet russia

वारंवार वीजपुरवठा खंडित; उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान

March 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात

महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात

March 9, 2026
विटनेर येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब

विटनेर येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब

March 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon