• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

नव्या लॉक डाऊनमध्ये सिग्नलच्या रंगांप्रमाणे जिल्ह्यांची वर्गवारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 12, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये २१ दिवसांचा लॉक डाऊन लागू केला होता. या देशव्यापी लॉक डाऊनची मुदत येत्या १४ तारखेला पूर्ण होत आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाची सद्य परिस्थिती पाहता केंद्र व राज्य सरकारने लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रातर्फे अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी महाराष्ट्रासह इतर काही राज्यांनी लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. मात्र हा वाढविण्यात आलेला लॉक डाऊन सध्या लागू असलेल्या लॉक डाऊनपेक्षा काही प्रमाणात वेलंगला असणार असल्याची माहिती मिळत आहे.
१४ एप्रिलनंतर लागू करण्यात येणाऱ्या या लॉक डाऊनबाबत काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली असून यानुसार केंद्र सरकार देशाची वर्गवारी तीन रंगांमध्ये करणार आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार देशातील विविध भागांना हिरवा, केशरी व लाल रंगाने दर्शवले जाणार असून रंगानुसार त्या-त्या भागातील लॉक डाऊनचे नियम ठरणार आहेत.
ग्रीन झोन – रंगानुसार वर्गवारी करण्याच्या संभाव्य निर्णयाबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्यांची वर्गवारी हिरव्या रंगामध्ये होणार असून या जिल्ह्यांना ‘ग्रीन झोन’ असं संबोधलं जाईल. देशामध्ये एकूण ४०० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसल्याने या जिल्ह्यांना ग्रीन झोनचा दर्जा प्राप्त होणार आहे.
ऑरेंज झोन – ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे १५ पेक्षा कमी रुग्ण आहेत व कोरोनाग्रतांच्या संख्येत वाढ झाली नाही अशा जिल्ह्यांना केशरी रंग देण्यात येणार असून त्यांना ऑरेंज झोन संबोधलं जाईल. ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वाहतूक, शेती विषयक कामे करण्यास अंशतः मान्यता देण्यात येईल.
रेड झोन – देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये १५ किंवा त्यापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत त्या जिल्ह्यांना लाल रंग देण्यात येणार असून त्यांना रेड झोन असं संबोधलं जाईल. अशा भागांमध्ये लॉक डाऊनच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही.


 

Previous Post

तुळजाभवानी देवीचे पुजारी महंत तुकोजीबुवा यांच्यासह 7 जणांवर गुन्हा

Next Post

लाॅकडाऊन काळात गर्दी जमविणे, समुहास चिथावणी देण्याच्या कारणावरून पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लाॅकडाऊन काळात गर्दी जमविणे, समुहास चिथावणी देण्याच्या कारणावरून पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !
1xbet russia

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025
“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025
“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon