• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रवादीचे माजी आ. दिलिप वाघ यांच्या नेतृत्वाखाली महागाई विरोधात निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2021
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – येथील विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला जनतेच्या ज्वलंत मागण्यांच्या संदर्भात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचे विरोधात प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये सध्या सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक यांना जीवन जगावे लागत आहे.यावेळी माजी आमदार दिलिप वाघ यांनी सांगितले की डिझेल, पेट्रोल व स्वयंपाकाचा गॅस अश्या विविध पेट्रोलजन्य इंधनाचे व खाद्य तेलाचे भाव सातत्याने गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रासदायक भार सहन करावा लागत आहे.

खरीप पिकांच्या पेरणीच्या सध्याच्या काळात शेतकऱ्यांना बी – बियाणे, खते, कीटकनाशक खूपच महागड्या दरात खरेदी करावे लागत आहेत. तसेच खरेदीदार शेतकऱ्यांना नोंदणी, आधार कार्ड वगैरे पुराव्यांच्या नको त्या जाचक अटी लागू केल्या आहेत. एक प्रकारे सर्व प्रामाणिक शेतकऱ्यांकडे संशयाच्या नजरेने पाहण्याचा हा कार्यक्रम राबवला जात आहे. तरी शेतकऱ्यांशी सुरू असलेली ही त्रासदायक वर्तणूक बंद करावी व गरजेनुसार बी – बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा करावा. आणि या सर्व वस्तूंचे भाव कमी करण्यात यावे. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणीला अतिशय विकृत स्वरूप देऊन जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करून “ओबीसी विरुद्ध मराठा” असा नवा वाद निर्माण करण्याचे उद्योग केंद्र सरकारच्या यंत्रणेने सुरू केले आहेत. त्या निरर्थक पण समाजात आणि जाती – जातीत संघर्ष निर्माण करणाऱ्या उपद्व्यापाना पायबंद घालण्यात यावा आणि सकल मराठा समाजाच्या मागण्या कोणत्याही अन्य समाजघटकांना धक्का न लागू देता मान्य करणाऱ्या भूमिकेला केंद्राने पाठिंबा द्यावा.
कोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा केंद्र सरकारच्या बेजबाबदार आणि आडमुठ्या धोरणामुळे निर्माण झालेला आहे. सर्वसामान्य जनतेला लसीकरणासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोविडसारख्या जीवन-मरणाशी संबंधित कठीण महामारीचे निर्मूलनाच्या नियोजनात भाजपा विरोधी राज्यांशी दुजाभाव केला जात आहे. तो त्वरित थांबवावा आणि कोविड प्रतिबंधक लस सर्वत्र तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी असे मत यावेळी माजी आमदार वाघ यांनी मांडले यावेळी माजी आमदार दिलीप  वाघ,गटनेते नगरपालिका संजय वाघ,
नितीन तावडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख,खालील देशमुख, जिल्हा प्रवक्ता , तालुका अध्यक्ष विकास पाटील,तालुका अध्यक्ष भडगाव संतोष जाधव, शहराध्यक्ष अजहर खान, शाम भोसले, शहराध्यक्ष भडगाव हर्षल पाटील, कार्याध्यक्ष भडगाव विजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन सोनवणे, युवक शहराध्यक्ष शालिग्राम मालकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य सतीश नारायण चौधरी, सदस्य अँड.अविनाश सुतार, लीगल सेल अध्यक्ष स्वप्निल अमृत पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस भडगाव स्वदेश पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस भडगाव ललित राजेंद्र वाघ, पंचायत समिती सदस्य विनोद भिकन तावरे, सरपंच नांद्रा प्रकाश एकनाथ पाटील, वाडी सुदाम वसंत वाघ, खडकदवळा डॉ. अमृत विनायक पाटील, ओबीसी तालुकाध्यक्ष बशीर बागवान, नगरसेवक अशोक शंकर मोरे, नगरसेवक रामधन बद्रीनाथ परदेशी उमेश संजय एरंडे, युवक जिल्हा संघटक अभिजित सिद्धार्थ पवार, युवक तालुकाध्यक्ष सचिन संजय शिंदे, जिल्हा सचिव
पंकज गढरी, जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, जिल्हा सरचिटणीस ज्योती संजय वाघ, महिला पदाधिकारी
अभिलाशा रोकडे, युवती तालुका अध्यक्ष पाचोरा स्नेहा नाना गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य दक्षता विठ्ठल पाटील, तालुका अध्यक्ष युवती भडगाव योजना दत्तात्रय पाटील, नगरसेविका भडगाव रेखा सुरेश पाटील, तालुका अध्यक्ष महिला भडगाव हर्षा विठ्ठल पाटील, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


 

 

Previous Post

प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सावदा येथे डॉक्टरांचा सत्कार

Next Post

नशिराबाद येथे दोन गटात जोरदार हाणामारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नशिराबाद येथे दोन गटात जोरदार हाणामारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद
1xbet russia

तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद

February 24, 2026
भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी
1xbet russia

भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी

February 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon