• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दहिगाव व सातोद येथे कोविड लसीकरणाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

दहिगाव ता. यावल :- तालुक्यात १८ वर्षावरील कोविड लसीकरणास उपकेंद्र स्तरावर दहिगाव व सातोद येथे प्रारंभ करण्यात आला. शिबिरास १८ वर्षावरील युवक-युवतींचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
तालुक्यात नागरिकांना गावपातळीवरच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रा. आ. केंद्र सावखेडासिम कार्यक्षेत्रातील उपकेंद्र दहिगाव व सातोद येथे १८ वर्षावरील कोविड लसिकरण शिबिराचे आयोजन ता. आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे व डॉ. नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
लसीकरण शुभारंभा वेळी दहिगाव येथे सरपंच अजय अडकमोल, उपसरपंच किशोर महाजन , सुरेशआबा पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. खालिद शेख आरोग्यव पर्यवेक्षिका शोभा चौधरी, राजेंद्र बारी, अरविंद जाधव, ग्रामविकास अधिकारी योगेंद्र अहिरे, मुख्याध्यापक शालिक चौधरी व आरोग्य सेविका अनिता महाजन तर सातोद येथे सरपंच जाईबाई भिल, उपसरपंच ललित पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. साजिद तडवी, डॉ. राहुल गजरे, आरोग्य सेवक भुषण पाटील, आरोग्य सेविका प्रतिभा चौधरी, गट प्रवर्तक हिमांगी फेगडे व समीर तडवी आदी उपस्थित होते.
शिबिरात १८ वर्षावरील व ४५ वर्षावरील दहिगाव येथे १०० तर सातोद येथे १८० व सावखेडासिम येथे ८० असे ३६० नागरिकांना कोविशील्ड लस देण्यात आली. यावेळी दुसऱ्या डोस ला पात्र नागरिकांनाही दुसरा डोस देण्यात आला. दहिगाव येथील ग्रा. पं. सदस्य व माजी उपसरपंच देविदासनाना पाटील यांनी दुसरा डोस घेतला. स्पॉट रजिस्ट्रेशन अरविंद जाधव, भूषण पाटील व बालाजी कोरडे यांनी केले.
लसीकरण झाल्यावर आपल्याला एक मेसेज प्राप्त होईल सोबत लिंक असेल त्या लिंक वरून आपले लसीकरणाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करून ते जतन करून ठेवावे. असे डॉ. नसीमा तडवी यांनी सांगितले. तर लस घेतल्यानंतर देखील नागरिकांनी नियमित मास वापरावा. व सामाजिक अंतर ठेवावे असे आव्हान डॉ. गौरव भोईटे यांनी केले.
शिबिरास आशा सेविका नीता महाजन, अर्चना अडकमोल, भाग्यश्री महाजन, पुष्पा पाटील, संध्या बाविस्कर, शोभा कोळी, रूपाली येवले, सुरेखा गणूरकर व चंद्रकला चौधरी तसेच आदर्श विद्यालय दहीगाव चे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, स्टॉप व ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले.


 

 

Previous Post

धनगर समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आमदारांना निवेदन

Next Post

डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील चंद्रकांत अग्रवाल, यशवंत चित्‍ते ठरले सुवर्णपदकाचे मानकरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील चंद्रकांत अग्रवाल, यशवंत चित्‍ते ठरले सुवर्णपदकाचे मानकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध
1xbet russia

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली
जैन कंपनी

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर
1xbet russia

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर

February 25, 2026
रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट
1xbet russia

रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon