• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अत्यंत धोकादायक!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2021
in आरोग्य, कोरोना, जळगाव, भारत, विश्व
0

जिनेव्हा (वृत्तसंस्था ) : –जगभरातील कोरोना महामारी अत्यंत धोकादायक परिस्थितीत आहे. कोरोनाचे डेल्टासारखे व्हेरिएंट अधिक संक्रमक आहेत आणि सतत बदलत आहेत, असा इशारा जागतिक आऱोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी दिला आहे. तसेच, ज्या देशांमध्ये कमी लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. त्या देशातील रुग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. डेल्टासारखा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य असून बर्‍याच देशांमध्ये तो पसरत आहे, असे टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

अद्याप कोणताही देश धोक्याच्या बाहेर नाही. डेल्टा व्हेरिएंट धोकादायक आहे आणि काळानुसार तो बदलत आहे, ज्यावर सतत देखरेख करणे आवश्यक आहे, असे टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले. तसेच, डेल्टा व्हेरिएंट कमीतकमी 98 देशांमध्ये आढळून आला आहे आणि कमी आणि जास्त लसीकरण झालेल्या देशांमध्ये वेगाने पसरत आहे. कठोर पालन करणे, तपासणी, लवकर निदान, विलगीकरण आणि वैद्यकीय सेवा यासारखे सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाय अजूनही महत्त्वाचे आहेत, असे टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी सांगितले.

मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, गर्दीची ठिकाणे टाळणे आणि घरे हवेशीर ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था करणे आवश्यक आहे, असे म्हणत पुढील वर्षापर्यंत प्रत्येक देशातील 70 टक्के लोकांचे कोरोना लसीकरण व्हावे, यासाठी डब्ल्यूएचओ महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी जगातील नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले, ‘कोरोना महामारी नष्ट करणे, लोकांचा जीव वाचविणे, धोकादायक व्हेरिएंटचा जन्म होण्यापासून रोखणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. या सप्टेंबरच्या अखेरपर्यंत आम्ही सर्व देशांतील नेत्यांना किमान 10 टक्के लोकांचे लसीकरण करण्यासाठी आवाहन करत आहोत.’ दरम्यान, डब्ल्यूएचओने या आठवड्यात सांगितले होते की, डेल्टा व्हेरिएंट पहिल्यांदा भारतात आढळला होता, आता सुमारे 100 देशांमध्ये आढळला आहे.


 

 

Previous Post

आरोग्यदूत डॉ.भूषण मगर जळगाव लोकसभेसाठी यांच्या नावाची चर्चा

Next Post

धनगर समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आमदारांना निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धनगर समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आमदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon