• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आरोग्यदूत डॉ.भूषण मगर जळगाव लोकसभेसाठी यांच्या नावाची चर्चा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी ) ;- लोकसभेच्या निवडणुकीसाठी अजून तीन वर्षे बाकी असले तरी डॉ भूषण मगर हे संभाव्य उमेदवार असून लोकसभा मतदारसंघात भेटी-गाठीच्या माध्यमातून शेतकरी,तरुण, उद्योजक,विद्यार्थी,सामाजिक संस्था-संघटना ,विविध घटकातील जनतेचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
डॉ भूषण मगर हे मूळचे उपखेड ता.चाळीसगाव इथले असून त्यांचे प्राथमिक,व उच्च प्राथमिक शिक्षण पाचोरा येथे झाले असून वैद्यकीय ज्ञानाचा फायदा आपल्या पाचोरा शहरात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून देत असून पाचोरा येथे स्थायिक आहेत.
डॉ भूषण मगर हे आरोग्य क्षेत्रातील खऱ्या अर्थाने आरोग्यदूत समजले जातात करण की;कोरोनाच्या काळात पाचोऱ्यातील देशमुखवाडी भागातील स्वतःचे विघ्नहर्ता हॉस्पिटल शासनाला समर्पित करून मोफत आरोग्यसेवा दिली. हे हॉस्पिटल महाराष्ट्रातले पाहिले खाजगी कोविड सेंटर होते त्या सोबतच दोन हजार रुग्णाची मोफत OPD करणारे ते खान्देशाततील पाहिले खरेखुरे आरोग्य समाजसेवक होते.आजवर डॉ.भूषण मगर यांनी क्रीडा,आरोग्य,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे म्हणून लोकसभा मतदार संघातील एकूण लोकांची मागणी की डॉ भूषण मगर हे खासदार व्हावे .कारण ते आपल्या पदाला पूर्ण न्याय देऊ शकतात.
सध्या संपूर्ण लोकसभा मतदार संघात डॉ भूषण मगर भेटी घेत असून लोकांच्या अडी-अडचणी समजून घेत असून शक्य तेवढी मदत करीत आहे .संपूर्ण जळगाव जिल्हाभर आरोग्यसेवेचा लौकिक,असून साधी राहणी-उच्च विचार,प्रत्येकाशी आपुलकीने वागणे,कोणत्याही क्षणी मदत करण्यासाठी तत्पर असणारा हेल्पफुल पर्सन म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा…


 

 

Previous Post

तरुणीला झाडाला टांगून वडील भावाची मारहाण ; मदत करण्याऐवजी अनेकजण व्हिडीओ बनविण्यात मग्न

Next Post

कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अत्यंत धोकादायक!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अत्यंत धोकादायक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध
1xbet russia

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली
जैन कंपनी

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर
1xbet russia

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर

February 25, 2026
रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट
1xbet russia

रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon