• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेल्वे पेन्शनर्स असो. तर्फे डॉक्टर डे निमीत्‍त गोदावरी फाऊंडेशन सन्मानित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 1, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ;- जागतिक डॉक्टर डे निमीत्‍त जळगाव रेल्वे पेन्शनर्स असोतर्फे आज गोदावरी फाऊंडेशनला सन्मानित करण्यात आले.
आज डॉक्टर डे… गेल्या वर्षभरात कोविड रूग्णांना जिवनदान देऊन भरीव कार्य करणार्‍या गोदावरी फाऊंडेशनचा जळगाव रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष पी आर कुळकर्णी, कार्याध्यक्ष मिलींद चौधरी, सचिव जगदिश चांगरे, सहसचिव प्रकाश बाविस्कर, सहसदस्य सुधिर केर्‍हाळकर, उपसचिव दिपाली भाटीया, सदस्य सिताराम बर्‍हाटे आदी मान्यवर उपस्थित होते. गोदावरीच्या वतीने माजी खा. डॉ उल्हास पाटील यांनी सन्मान स्विकारला यावेळी असोतर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. जळगाव रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनला नेहेमीच माजी खा. डॉ. उल्हास पाटील आणि गोदावरी फाउंडेशनचे सहकार्य मिळत आले आहे. गेल्या वर्षभरात गोदावरीच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाने सिहांचा वाटा उचलला असल्याचे मान्यवरांनी सांगितले. यावेळी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड लेखापाल योगेश पाटील इ उपस्थीत होते.


 

 

Previous Post

जैन इरिगेशनचे आर्थिक वर्ष 2021चे आर्थिक निकाल जाहीर

Next Post

वसंतराव नाईक यांनी तंत्रशिक्षणाची द्वारे खुली केल्याने माझ्यासारखा तरूण अभियंता होऊ शकला- खा.उन्मेश पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वसंतराव नाईक यांनी तंत्रशिक्षणाची द्वारे खुली केल्याने माझ्यासारखा तरूण अभियंता होऊ शकला- खा.उन्मेश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon