• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनावर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा अवलंब

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 12, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगभरामध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून आतापर्यंत लाखो जणांना या विषाणूची लागण झाल्याने आपले प्राण गमवावे लागले आहेत. सर्वप्रथम चीन येथील वुहान प्रांतात सापडलेला हा नोव्हेल कोरोना व्हायरस आता जगभरामध्ये पसरला आहे. अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन यांसारख्या प्रगत देशांमधील आरोग्य व्यवस्थेला कोरोनाने जेरीस आणलंय. या जीवघेण्या आजारावर अद्याप कोणताही औषधउपचार अथवा प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याने कोरोनाचा अटकाव करण्यामध्ये अडचणी येत आहेत. जगभरामध्ये या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांवर सध्या वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा अवलंब करण्यात येतोय. अशातच आज दिल्लीतील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लाझ्मा उपचार पध्दतीबाबतची माहिती दिली. गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार या उपचार पद्धतीमध्ये कोरोना आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा हा घटक वापरला जातो. याबाबत एका वृत्त संस्थेशी बोलताना गुलेरिया यांनी, ‘कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या रक्तामध्ये या आजाराशी लढण्यासाठी अँटी-बॉडीज (रोगप्रतिकारक प्रथिने) तयार होत असतात. कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या शरीरात या अँटी-बॉडीज कायम राहतात. यामुळेच प्लाझ्मा उपचार पद्धतीमध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील अँटी-बॉडीज कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरामध्ये रक्तसंक्रमित केल्या जातात.’ अशी माहिती दिली.


 

 

Previous Post

नागपूरमध्ये १४ रुग्ण आढळल्याने खळबळ

Next Post

कोण करतंय राजकारण? – निलेश राणे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोण करतंय राजकारण? - निलेश राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..
जैन कंपनी

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता
1xbet russia

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी
1xbet russia

पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी

April 16, 2026
खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!
1xbet russia

खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!

April 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon