• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बारामती पॅटर्न अंतर्गत किराणा होम डिलिव्हरी नावाचे ॲप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 12, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

बारामती (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांना घरपोच किराणा मिळावा यासाठी बारामती पॅटर्न अंतर्गत किराणा होम डिलिव्हरी नावाचे ॲप तयार करण्यात आले आहे. एका लिंकद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांसाठी हे ॲप्लिकेशन उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे एका क्लिकवर बारामतीकरांना घरपोच किराणा मिळणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस दल आणि COVID19 टीम बारामती तर्फे बारामतीमध्ये ऑनलाइन किराणा माल खरेदीसाठी KiranaHomeDelivery ॲप तयार करण्यात आले आहे. लिंकच्या माध्यमातून.4-5 मिनिटात app install होते. ॲपच्या माध्यमातून इंग्रजी तसेच मराठी मध्ये जवळच्या मॉल अथवा दुकानदारासऑर्डर पाठवता येते. संबंधित दुकानदार ऑर्डर तयार करून बारामती पॅटर्न मधील स्वयंसेवक उपलब्ध असतील तर त्यांचे मार्फत किंवा स्वतः चे लोक पाठवून माल घरपोच देणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती पॅटर्न अंतर्गत नागरिकांना घरपोच किराणा माल पोहोचवण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि पोलीस जवान स्वप्नील अहिवळे, विशाल जावळे, सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, शर्मा पवार तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि बारामती नगर परिषद, आरोग्य विभाग यांच्या प्रयत्नाने (Kirana Home Delivery )हे ॲप विकसित करण्यात आले आहे.यामध्ये सर्व मोठ्या मॉलसह बाकी दुकांदरांचा समावेश आहे.
सदरची ऑर्डर आपण निवड केलेल्या मॉलला/दुकानदारास त्यांचे मोबाईल वर मिळणारआहे. ते ऑर्डर तयार करून घरी पाठवतील. दरम्यान आवश्यक असल्यास त्या दुकांदरांचा मोबाईल नंबर app वर असल्याने तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. आवशक्यता पडल्यास दुकानदार ही ग्राहकांना फोन करतील . याबाबत अडचण आल्यास स्वप्निलअहिवळे 8805029138 विशाल जावळे 8605802424 संदीप जाधव 9881604141 पोलीसउपनिरीक्षक यादव 9923630652 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू

Next Post

मालेगावमध्ये २४ तासांत नवे १८ रुग्ण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मालेगावमध्ये २४ तासांत नवे १८ रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon