• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

धारावीतील करोना रुग्णांचा आकडा पंधराने वाढला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 12, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईकरांच्या चिंतेत आता वाढ झाली आहे. धारावीतील करोना रुग्णांचा आकडा दररोज वाढतच आहे. रविवारी या झोपडपट्टीतील करोना रुग्णांची संख्या १५ ने वाढली आहे. आतापर्यंत या झोपडपट्टीत एकूण ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, ४ जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीसह दादरमधीलही रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आज, दादरमध्ये दोन नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे दादरमधील करोना रुग्णांची संख्या तेरा वर पोहोचली आहे. धारावी आणि दादरमधील करोनाच्या रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असल्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर चे टेन्शन वाढलं तर मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. धारावीतील नव्या १५ करोना रूग्णांपैकी नऊ रूग्णांवर राजीव गांधी क्वॉरंटाइन केंद्रात उपचार सुरू आहेत. हे नऊ रुग्ण धारावीतील सोशल नगरमध्ये मृत्यू पावलेल्या मृत व्यक्तीच्या आणि मदिना नगरमधील करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. इतर सहा नव्या करोना रुग्णांपैकी चारजण हे सोशल नगरजवळच्या शास्त्रीनगर येथील आहेत. तर दोनजण जनता हौसिंग सोसायटीमधील आहेत. धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीत करोनाचा प्रसार चिंताजनक आहे. हा प्रसार वाढत गेल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होईल, याची जाणीव असल्याने पालिकेने केवळ धारावीतील करोना नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्या आराखडय़ात धारावीतील २१ प्रतिबंधित आणि पाच धोकादायक भाग निश्चित करण्यात आले आहेत.


 

Previous Post

तुम्ही कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात तर मोबाईलवर माहितीचे तंत्रज्ञान

Next Post

दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

July 6, 2025
विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !
1xbet russia

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

July 6, 2025
शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी
1xbet russia

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

July 6, 2025
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

July 6, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

July 6, 2025
विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

July 6, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon