• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या जवखेडा येथील पोलीस पाटील यांच्या कुटुंबियांना आ. अनिल पाटील यांच्याहस्ते धनादेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2021
in आरोग्य, कोरोना, जळगाव, महाराष्ट्र
0

अमळनेर (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील जवखेडा येथील पोलीस पाटील उल्हास लांडगे यांचा कोरोनाच्या काळात मृत्यू झाल्याने शासनातर्फे ५० लाखाचा धनादेश आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आला दरम्यान कुटुंबाची परिभाषा न कळल्यामुळे रकमेवरून सासू सुनेत झालेले गैरसमज पोलीस व प्रशासनच्या मध्यस्थीने मिटवण्यात येऊन दोघात समजोत्याने रक्कम वितरित करण्यात आली.
जवखेड्याचे पोलीस पाटील उल्हास लांडगे याना गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात कर्तव्यावर नियुक्त करण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लागण होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. शासनाने कोरोनाच्या काळात मृत्यू झालेल्या कुटुंबाला ५० लाख रुपये अनुदान जाहीर केले होते. प्रांताधिकारी सीमा अहिरे , तहसीलदार मिलिंद वाघ , पोलीस पाटील संघटना यांनी कागदोपत्री पाठपुरावा करून शासन दरबारी आमदार अनिल पाटील यांनी प्रयत्न केल्याने लांडगे यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये अनुदान मंजूर झाले. मात्र कुटुंबाच्या व्याख्येत पत्नी आणि मुले असा गैरसमज होऊन संपूर्ण रक्कम आपलीच आहे असा ग्रह झाला होता मात्र लांडगे यांची वृद्ध माता ही देखील कुटुंबाची सदस्य आहे आणि मुलाच्या अनुदानात कुटुंब सदस्य म्हणून तिचाही अधिकार असल्याने तिला देखील उदरनिर्वाहासाठी पैशाची अपेक्षा होती. सासू सुनेतील मतभेद दूर करण्यासाठी समाज बांधव , सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस पाटील संघटना एकत्र येऊन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या समक्ष हा वाद मिटवण्यात आला आणि पोलीस पाटील यांच्या वृद्ध मातेला ८ लाख ११ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते कुटुंबाला धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ , पोलीस निरीक्षक जयपाल हिरे , पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील , तालुकाध्यक्ष भानुदास पाटील , संदीप घोरपडे , बन्सीलाल भागवत , डी ए धनगर , अशोक पवार , मनोज रत्नपारखी , एस सी तेले , आंनदा बच्छाव , दिनेश भलकार , जगदीश भागवत , आर पी धनगर , पोलीस नाईक शरद पाटील हजर होते


 

 

Previous Post

डेल्टा प्लस व्हेरियंट कोरोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार

Next Post

आरक्षण हक्क कृती समितीतर्फे विविध मागण्याचे निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आरक्षण हक्क कृती समितीतर्फे विविध मागण्याचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती
1xbet russia

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon