• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाहन/पर्यावरण कर थकीत वाहनांचा २९ जून रोजी होणार लिलाव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 21, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव;- वाहन कर/ पर्यावरण कर थकीत वाहनांच्या मालकांनी/ताबेदारांनी/ वित्तदात्यांनी थकीत कर/पर्यावरण कर/शासकीय दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन आपली वाहने सोडवून घ्यावीत. किंवा लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास 25 जून, 2021 पर्यंत लेखी स्वरुपात घ्यावी. अन्यथा त्यांच्या वाहनांचा लिलाव दिनांक 29 जून, 2021 रोजी दुपारी 4.00 वाजता करण्यात येईल असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोचदेय डाकेने नोटीस पाठविण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा कलम 1988 मधील तरतुदीनुसार वाहन मालकांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिकाऱ्यांस कळविणे बंधनकारक असतांना देखील वाहनांच्या मालकांनी काहीही कळविलेले नाही.

लिलाव करण्यात येणाऱ्या वाहनांची यादी वाहनांच्या प्रकारानुसार नोटीसबोर्डावर चिकटविण्यात आलेली आहे. लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी एकूण 15 स्क्रॅप वाहनांकरीता डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात दि. 29 जून, 2021 रोजी सकाळी 12.00 वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावा. धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) हा Dy. RTO. Jalgaon (payble at SBI Main Branch, Jalgaon) या नावे अंदाजित 15 वाहनांच्या बोली रक्कमेचा सी.टी.एस मानंकाप्रमाणे नावनोंदणी करुन या कार्यालयास त्याचदिवशी जमा करणे आवश्यक आहे. लिलावाकरिता एकदा जमा केलेला डीडी कोणत्याही कारणास्तव परत केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. सोबत शॉप ॲक्ट लायसन्स, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र व आधारकार्डची प्रत सादर करणे आवश्यक आहे.

लिलावात सहभागी झालेल्या व्यक्तीसमोर लिलावाच्या दिवशी जमा झालेले बंद लिफाफ्यात डिमांड ड्रॉफट खुले करण्यात येतील. ज्या व्यक्तींने सर्वाधिक किंमतीचा डिमांड ड्रॉफ्ट जमा केलेला असेल त्याच खरेदीदारास ते वाहन लिलावाव्दारे विक्री करण्यात येईल.

लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे दिनांक 29 जून रोजी 4.00 वाजता होईल. अटकावून ठेवलेल्या वाहनांची यादी व स्थळ, लिलावाच्या अटी व शर्ती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. कोणतेही कारण न देता जाहिर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहे. असे कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


 

 

Previous Post

शरद पवार यांची रणनिती; उद्या घेणार भाजपविरोधी पक्षांची बैठक

Next Post

सामाजिक स्वास्थ वाढविण्यासाठी योगा अतिशय महत्वपूर्ण – जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सामाजिक स्वास्थ वाढविण्यासाठी योगा अतिशय महत्वपूर्ण - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon