• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जि. प. च्या स्थायी आणि आरोग्य समितीच्या सभेत झालेल्या मुद्द्यांबाबत कॉस्ट्राईब संघटनेकडून खुलासा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 21, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ;- १० जून रोजी झालेली स्थायी समिती सभा आणि १८ जून रोजी झालेल्या आरोग्य समितीच्या सभेत घेण्यात आलेल्या मुद्द्यांबाबत महाराष्ट्र राज्य कॉस्ट्राईब महासंघाकडून प्रसिसाढी पत्रकाद्वारे खुलासा करण्यात आला आहे.

पंचायत समिती आणि मुख्यालयातील आरोग्य कर्मचारी (आरोग्य सेवक ) यांनामुख्यालयातून बाहेर काढणे त्याचप्रमाणे जिल्हा मुख्यालयातील तांत्रिक अधिकारी वकर्मचा-यांची सेवा ५ वर्षे पेक्षा जास्त झाली आहे अशा कर्मचा-यांना इतरत्र ठिकाणी बदली करणे बाबत मुददा उपस्थित केला आहे. याबाबत संघटनेचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे असे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागातीन
कार्यालयात जिल्हा मुख्यालयी डी.पी .एच.एन., विस्तार अधिकारी, आरोग्य सहाय्यक, ए.एन.एम., ओषण निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक त्याचप्रमाणे
पंचायत समिती स्तरावर आरोग्य पर्यवेक्षक २ व आरोग्य सेवक यांचे तालुक्‍याचे ठिकाणी एक पद शासन आकृतीबंधानुसार मंजुर आहेत. त्यानुसार त्यांचे
लेखाशिर्षक मंजुर असुन त्यांचे वेतन व भत्ते त्याच ठिकाणी शासनाच्या नियमानुसार आहेत. त्यानुसारच आरोग्य विभागांतर्गत जिल्हा मुख्यालयाचे
ठिकाणी डि.पी.एच.एन. ०२ , शितसाखळी तंत्रज्ञ ०१ , विस्तार अधिकारी ०१,आरोग्य पर्यवेक्षक ०४, औषध निर्माण अधिकारी ०१, आरोग्य सहाययक ०३ ,
आरोग्य सेवक ०२, आरोग्य सेविका 5 १, अशी एकूण १५ पदे मंजुर आहेत त्याचप्रमाणे जिल्हा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत आरोग्य सहाय्यक ०२ , आरोग्य
सहाय्यीका ०२ पदे आहेत सदरची सर्व पदे जिल्हा मुख्यालयातील मंजुर पदे असुन सदरहु सर्व तांत्रिक संवर्गाची पदे असुन त्यांचेकडे जिल्हा मुख्यालयात १)
आर.सी.एच.(माता व बाल संगोपन) बाल मृत्यू, माता मृत्यू, उपजत मृत्यू, ए.एफ.पी., ए.ई.एफ.आय., २) राष्ट्रीय कुटूब कल्याण ३) नवसंजिवनी ४) नियोजन
५) बोगस वैदयकिय व्यवसायीक ५ ) प्रसिदधी कार्यासन ६) मानव विकास ७ )साथरोग ८) प्रधानमंत्री मातृ सुरक्षा योजना ९) जननी सुरक्षा योजना १०)
प्रधानमंत्री मातृ वंदन योजना ११ ) जन्व मृत्यू १२) शितसाखळी १३)औषधभांडार १४) कुटूंब कल्याण नुकसान भरपाई योजना १५) ओ.टी. व सर्जन
अँक्रीडेशन १६) मुंबई नर्सिंग होम नोंदणी नुतनीकरण, १७) जिल्हा प्रशिक्षण केंद्रअंतर्गत जिल्ह्यातील सर्व कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेणे ईत्यादी कार्यासनावर कार्यरत आहेत.
१) जिल्हा मुख्यालयातील कार्यरत वरिल सर्व तांत्रिक संवर्गाची पदे सोडुन व तेथेकार्यरत प्रतिनीयुक्‍्तीवर असणा-या अधिकारी / कर्मचारी यांना सोडुन मुळ
आस्थापनेवर कार्यरत असलेल्या आरोग्य सेवकांना वैयक्‍तीक स्वरुपाचा त्रासदेण्याच्या हेतुने काही अधिकारी वर्ग हे सन्माननिय लोकप्रतिनीधी यांच्या
माध्यमातुन हेतुपूरस्कर पुर्वग्रह दुषीत ठेवुन व्देशभावनेने जिल्हा मुख्यालयातील फक्त दोनच आरोग्य सेवकांचे मुख्यालयातील पदस्थापनेत बदल बाबत मुददा उपस्थित करुन त्यांचे बदलीची मागणी केलेली आहे.
२) जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात दोनही आरोग्य सेवक यांचेकडे असलेल्याकार्यासनावर ते नियुक्‍तीपासुन ते विनातकरार उत्कृष्टपणे सेवा बजावत आहेत,आजतागायत त्यांचे कार्यालयीन कामकाजात त्यांची कोणतीही तक्रार नाही. ३) जिल्हा मुख्यालयात कार्यरत असलेले दोन्ही आरोग्य सेवक म.रा.काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आरोग्य कर्मचारी संघटनेच्या (शासनमान्यसंघटनेच्या ) प्रमुख पदावर आहेत व आरोग्य कर्मचा-यांच्या विवीध मागण्यान्यायीक हक्कासाठी ते सक्षमपणे काम करत आहेत. आरोग्य कर्मचा-यांच्याअडी अडचणी, मागण्या, व न्यायीक हक्कासाठी संघटनेचे पदाधिकारी यांनी |जिल्हा मुख्यालयी राहुन सेवा देणे उपरोक्त संदर्भ क्रमांक ३ च्या शासन ननियमात असुन आज रोजी दोनही आरोग्य सेवक हे बदली पात्र नाहीत,किंबहुना त्यांची कामाबददल वा ईतर कोणतीही तक्रार नाही, केवळमागासवर्गीय संघटनेचे पदाधिकारी म्हणुन त्यांना व्देशभावनेने टार्गेट केले जात
असल्याचे दिसुन येते. ४) कोवीड सारख्या साथउद्रेकात जिवाची पर्वा न करता आहोरात्र आरोग्य सेवा
देणारे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यांचे १०, २० व ३० वर्षे कालबदध पदोन्नती, पदोन्नती, आंतरजिल्हा बदली, वैदयकिय देयके, शिकाऊ कालावधी
मान्यता, भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव, कायमपणाचे फायदे, नेहमीच उशिराने होणारे पगार ईत्यादी सारखे अनेक विषय मागी लागत नाहीत असे असतांना
सन्माननिय लोकप्रतिनीधी मंजुर आकृतीबंधानुसार नियुक्तीचे ठिकाणी पदस्थापीत / कार्यरत व उत्कृष्ठ काम करणारे आरोग्य सेवक यांचे बदलीसाठी
शर्तीचे प्रयत्न करीत आहेत, आहे असे संघटनेचे ठाम मत आहे.
५) सदरहु कर्मचा-यांवर नाहक अन्याय झाल्यास संघटनेमाफंत लोकशाही मुलतत्वानुसार निर्णय घेण्यात येईल हे नम्रपणे नमुद करत आहोत.
सदर प्रेस नोट देण्यामागे काम करणा-या कर्मचा-यांचे मनोबल खच्चीकरण होवुन मानसिकला खराब होवु नये व ईतर प्रसारमाध्यमालुन
बातम्याव्दारे होणा-या अवमानापासुन मानसिक त्रास टाळता यावा करीतासंघटनेच्या माध्यमातुन अधिकृत व सत्य परिस्थिती लक्षात आणुन देण्याच्या हेतुने संघटनेतर्फे हि माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्धी पत्रकावर जिल्हाध्यक्ष संजय ठाकूर, जिल्हा सचिव मिलिंद लोणारी ,उपाध्यक्ष जगन्नाथ नन्नवरे, कार्यकारी सचिव मोहन टेमकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 

 

Previous Post

पोलिस मुख्यालयाच्या आवारात महापौरांच्याहस्ते वृक्षारोपण

Next Post

उत्तर प्रदेशात धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उत्तर प्रदेशात धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon