अमळनेर ( प्रतिनिधी ) सद्गुरू कृपा मंडळ व नाथ संप्रदाय मंडळ जारगाव ता पाचोरा या संस्थेने 25 वर्षपासून कोणत्या व्यक्तीस ताप येऊ शकतो . यावर संशोधन सुरू केलेल आहे. या कार्यक्रमाचे पोस्टर लावून कमळगाव ता. चोपडा येथे लावून आयोजन करण्यात आले. उपस्थितांना सद्गुरू हरिनाथ धुडकू महाराज जारगाव ता . पाचोरा यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कमळगाव येथे बुधवार दिनांक 9 जून 2021 रोजी मारुती मंदीर चौकात सद्गुरू सेवा मंडळातर्फे ‘माझे गाव सुरक्षित गाव’ या अभियानाचा शुभारंभ ग्राम पंचायत कमळगाव येथील सरपंच रोहित साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.