नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. या संदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. मोदी म्हणाले की,
– देशातील सर्वांना मोफत करोना प्रतिबंधक लस देणार
– करोनाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण जगातून आवश्यक सामग्री जमवली.
– प्रोटोकॉलचं पालन करोनाविरुद्ध लढाईसाठी सर्वात प्रभावी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारने महामारीविरुद्ध लढण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.