• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मात्र ते आमच्या पक्षाबद्दल बोलले तर मी बोलणारच – चंद्रकांत पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शा‍ब्दिक चकमक सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र झोपेत असताना पडेल अस भाकित केल होतं. त्यावर अजित पवारांनी कडाडून टीका केली होती. त्यामुळे संतापलेल्या चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं की, अजित पवारांनी भाषा जपून वापरावी. आता या वादावर चंद्रकांत पाटील यांना पडदा टाकत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

आमचा राग अजित पवार यांच्यावर नसून दगाबाज शिवसेनेवर असल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. ते पुढं म्हणाले की, अजित पवार आणि माझा काही बांधाला बांध नाही. आमचा वैयक्तीक वादही नाही. मात्र ते आमच्या पक्षाबद्दल बोलले तर मी बोलणारच. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलल्यास आम्ही बोलणारच.

दरम्यान सरकार पडलं म्हणून माझा आणि देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवार यांच्यावर राग नाहीच. शिवसेनेने आम्हाला दगा दिला, त्यामुळे त्यांच्यावर राग आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर टीका केली. या सरकारमध्ये कोणत्याही मुद्द्यावर एकवाक्यता नाही. प्रत्येकाला माध्यमांसमोर येण्याची घाई झाल्याचं ते म्हणाले.

Previous Post

जिल्ह्यातून १५ मोटारसायकली चोरणाऱ्या ‘गुंठ्या’च्या मुसक्या आवळल्या !

Next Post

देशातील सर्वांना मोफत करोना प्रतिबंधक लस देणार – पंतप्रधान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देशातील सर्वांना मोफत करोना प्रतिबंधक लस देणार - पंतप्रधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोगस ‘शालार्थ’ घोटाळ्यात आणखी एक मोठी कारवाई; संजय गरूड एसआयटीच्या ताब्यात
1xbet russia

बोगस ‘शालार्थ’ घोटाळ्यात आणखी एक मोठी कारवाई; संजय गरूड एसआयटीच्या ताब्यात

July 28, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोगस ‘शालार्थ’ घोटाळ्यात आणखी एक मोठी कारवाई; संजय गरूड एसआयटीच्या ताब्यात

बोगस ‘शालार्थ’ घोटाळ्यात आणखी एक मोठी कारवाई; संजय गरूड एसआयटीच्या ताब्यात

July 28, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!