• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काँग्रेस इंधन दरवाढीविरोधात पेट्रोल पंपावर राज्यव्यापी आंदोलन करणार – पटोले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने आता दंड थोपाटले आहे. काँग्रेस उद्या सोमवारी इंधन दरवाढीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. राज्यातील 1 हजार ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान तीन पेट्रोल पंपांवरही आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या आंदोलनाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या उद्या होणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली. केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने 100 रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल 92 रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल 100 रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाही. स्वयंपाकाचा गॅसही 900 रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात उद्या सोमवार 7 जून रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.


 

 

Previous Post

महावितरणची ग्राहकाभिमुख वाटचाल

Next Post

जिल्हा राष्ट्रवादीतर्फे छत्रपती शिव स्वराज्यभिषेकदिन साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा राष्ट्रवादीतर्फे छत्रपती शिव स्वराज्यभिषेकदिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहरात पोलिसांची पहाटेपासून धडक मोहीम
1xbet russia

जळगाव शहरात पोलिसांची पहाटेपासून धडक मोहीम

June 17, 2026
जळगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा मोठा डाव उधळला
1xbet russia

जळगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा मोठा डाव उधळला

June 17, 2026
चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
1xbet russia

चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

June 17, 2026
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी
1xbet russia

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहरात पोलिसांची पहाटेपासून धडक मोहीम

जळगाव शहरात पोलिसांची पहाटेपासून धडक मोहीम

June 17, 2026
जळगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा मोठा डाव उधळला

जळगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा मोठा डाव उधळला

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon